pik vima status : पिक विम्याचा मार्ग मोकळा विमा कंपन्यांना निधी वितरित नवीन GR आला
pik vima status : पिक विम्याचा मार्ग मोकळा विमा कंपन्यांना निधी वितरित नवीन GR आला
pik vima status नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण राज्याच्या खिसापोटी शासनाने विमा कंपन्यांना 61 कोटी 92 लाख 35 हजार 981 रुपये एवढा निधी अनुदान म्हणून वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे.
या संदर्भात शासन नुकताच जाहीर निर्णय करण्यात आलेला आहे व या संदर्भात आपण या सविस्तर माहिती बद्दल खालील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
pik vima status मराठवाड्यातील संपूर्ण व महाराष्ट्र मध्ये सरासरी एवढा पाऊस झाला नाही असल्यामुळे शेतकरी बांधवांची चिंता आता वाढलेली आहे राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील आता जोरात होत आहे ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतातील पिकाचा पिक विमा भरलेला आहे अशा शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आता त्यांना लवकरच शेतकरी बांधवांना पिक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे.
👇👇👇👇
सर्व जिल्ह्याचे खरीप पिक विमा यादी जाहीर गावानुसार
यादीत आपले नाव पहा
या संदर्भात शासनाने 18 सप्टेंबर 2023 रोजी एक नवीन जीआर काढलेला आहे राज्याच्या हिस्सापोटी
शासनाने विमा कंपन्यांना 61 कोटी 92 लाख 35 हजार 880 एवढा निधी अनुदान वितरित म्हणून करण्यास
मंजुरी दिलेले आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे
राज्यात पाच विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्यांना पिक विमा निधी या योजना राबवल्या आहेत व त्यांना
लवकरच पिक विमा दिला जाईल.