Desi Jugaad Video : बाप रे वाफ घेण्यासाठी तरुणाने लढवली अनोखी शक्कल, प्रेशर कुकरला बनवले स्टिमर आणि..
Desi Jugaad Video : बाप रे वाफ घेण्यासाठी तरुणाने लढवली अनोखी शक्कल, प्रेशर कुकरला बनवले स्टिमर आणि..
एका भारतीय तरुणाचा वाफ घेत असल्याचा एक व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियात व्हायपल होत आहे. या व्हिडिओतून तरुणाने वाफ घेण्यासाठी देसी जुगाड केल्याचे दिसून आले आहे.
Desi Jugaad Video : एका भारतीय तरुणाचा वाफ घेत असल्याचा एक व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियात व्हायपल होत आहे. या व्हिडिओतून तरुणाने वाफ घेण्यासाठी देसी जुगाड केल्याचे दिसून आले आहे.
Video पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
कुकरच्या शिटीच्या येथे त्याने एक लांब पाइप लावला असून त्यामधून तो वाफ घेत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश जणांना त्रास होत असल्याने ते वाफ घेत आहेत.
ग्रामीण विभागात वीज आणि स्टिमर नसल्याने अधिकाधिक लोक देसी जुगाड करुन वाफ घेत आहेत. यापूर्वी सुद्धा देसी जुगाड करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. लोक विविध उपाय करत असल्याचे ही समोर येत आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
व्हिडिओमध्ये एक तरुण देसी जुगाड करत असल्याचे दिसून येत आहे. तुम्ही पाहू शकता तो प्रेशर कुकरचा वापर करुन वाफ घेत आहे.
कुकरची शिटी 90 डिग्री असलेल्या पाइपमध्ये बदलण्यात आली आहे. तर बाजूस वाफ घेण्यासाठी शॉवरचे टोक लावल्याचे दिसून येत आहे. यामुळे तो अगदी सहज वाफ घेऊ शकत आहे