e peek pahani 2023 :खरीप हंगाम ई- पिक पाहणी नवीन वर्जनद्वारे अशी करा नोंदणी.
e peek pahani 2023 :खरीप हंगाम ई- पिक पाहणी नवीन वर्जनद्वारे अशी करा नोंदणी.
e peek pahani 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ते म्हणजे खरीप हंगामातील पिक पाहणी संदर्भात जाणून घेऊया पाहणे 2023 संदर्भातील सविस्तर माहिती या कार्यक्रमांमध्ये आपण शेतकऱ्यांना एक व्हिडिओद्वारे माहिती पोहोचत आहेत तरी शेतकऱ्यांनी संपूर्ण माहिती खाली लिंक व्हिडिओचे दिले आहे तिथे तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे व व्हिडिओ पाहून तुम्हाला खरीप हंगामातील पिक पाहणे नवीन व्हर्जनद्वारे कशी करावी हे तुम्हाला सविस्तर पाहिजे आहे.
e peek pahani 2023 तर शेतकरी मित्रांनो शासन स्तरावरून पीक पाहणी संदर्भात अनेक वेळा सूचना देण्यात आले आहेत परंतु ग्रामीण भागातील अनेक शेतकरी बांधवांनी संदर्भात सविस्तर माहिती नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक पाहणे अनेक आणखीन सुद्धा केलेली नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना खरीप हंगामातील 2023 ची पाणी कर्ण गरजेचे आहे
👇👇👇👇
ई पीक पाहणी मोबाईलचे ॲप चे नवीन व्हर्जन डाऊनलोड
करण्यासाठी येथे क्लिक करा