free gas connection : मोफत गॅस सिलेंडर आणि शेगडी पाहिजे का? मग असा करा ऑनलाईन अर्ज

 free gas connection : मोफत गॅस सिलेंडर आणि शेगडी पाहिजे का? मग असा करा ऑनलाईन अर्ज

 free gas connection :नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर गॅस सिलेंडर आणि शेगडी मोफत पाहिजे असेल तर तुम्ही बातमी पूर्ण वाचा केंद्र सरकारने गेल्या काही दिवसापासून उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून आता अजून 75 लाख एवढे नवीन कनेक्शन देण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे आता देशांमधील सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे राज्य सरकारकडून उज्वला 2.0 योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार महिलांना 75 लाख मोफत एवढे एलपीजी कलेक्शन देणार आहे पुढील तीन वर्षांमध्ये महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे मंत्रिमंडळाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर देशांमधील पीएम उज्वला योजना याला भरतीची संख्या 10 कोटी 50 लाख एवढे होणार आहे.

👇👇👇

खुशखबर उद्यापासून म्हाडाच्या 5 हजार 310 घरासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात आता मिळेल स्वस्त घर..!

 free gas connection प्रधानमंत्री उज्वला योजना ही योजना मोदी सरकारने 2016 या वर्षी सुरु केली होती गरीब आणि अल्प उत्पन्न गटामधील महिलांना देखील एलपीजी सिलेंडरचा वापर करण्यात यावा यासाठी ही योजना चालू करण्याचा सरकारचा उद्देश होता या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्र्यरेषेतील खालील असलेल्या महिलांना मोफत गॅस कलेक्शन दिले जाणार होते.

75 लाख नवीन कनेक्शन साठी 1650 कोटी रुपयांचा निधी उज्वला 2.0 योजनेच्या माध्यमातून देशांमधील 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याकरिता सरकारकडून एकूण सोळाशे पन्नास कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे या योजनेसाठी येणारा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करत आहे या अगोदर महागाई पासून सुटका मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून राखी आणि राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर लक्षात घेऊन स्वस्तामध्ये एलपीजी गॅस सिलेंडर देण्याची घोषणा करण्यात आली आहे सरकारने या योजनेचे लाभार्थी असलेल्या चारशे रुपयाचा स्वस्त सिलेंडर देण्यात येणार आहे

 

👇👇👇

खुशखबर! सरकारची नवीन योजना सुरू; आता या लोकांना मिळणार घर, येथे क्लिक करून पहा कसा करावा अर्ज?

👇👇👇

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

सरकारने विशेष करून दारिद्र्यरेषेखालील येणाऱ्या महिलांसाठी पंतप्रधान उज्वला योजना सुरू केली आहे

या योजनेचा लाभ केवळ बीपीएल कार्डधारक असलेला मिळतो या योजनेचा ला मिळवण्यासाठी

शिधापत्रिका असणे गरजेचे आहे परंतु तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न सत्तावीस हजार रुपये पेक्षा कमी असायला हवे.

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!