weather today rain :पंजाबराव डख म्हणाले आजपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे पंजाबराव डख नवीन हवामान अंदाज 

weather today rain :पंजाबराव डख म्हणाले आजपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे पंजाबराव डख नवीन हवामान अंदाज 

weather today rain पंजाबराव डख नवीन हवामन अंदाज गेल्या दिवसापासून पुन्हा पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र, राज्यात लवकरच पावसाला सुरुवात होणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने नुकतेच सांगितले.

पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. आज पूर्व विदर्भात पाऊस तर उर्वरित विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

👇👇👇👇👇

आजचा पंजाब डक  यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

या पावसाने शेतकऱ्यांची चिंता दूर होणार आहे. आॅगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने आॅगस्ट महिन्यातील पावसाची तूट आता भरून निघेल, अशी आशा आहे. पण सप्टेंबर महिन्यातही दोन ते तीन दिवस वगळले तर या महिन्यात पाऊस कमी पडतो.

उर्वरित हंगामात मुसळधार पाऊस झाल्यास रब्बीचे भविष्य सुधारून शेतकऱ्यांची चिंता दूर होईल. आता पंधरवड्यात चांगला पाऊस झाल्यास ऑगस्टमधील पावसाची तूट भरून काढता येईल, असे मत काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

अशा प्रकारे पंजाबराव डख यांनी पावसाची माहिती दिली आहे. आज 13 सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होणार असल्याचे मत डख यांनी व्यक्त केले आहे.पंजाबरावांच्या मते आज 13 सप्टेंबरपासून पूर्व विदर्भात पावसाला सुरुवात होणार आहे.

👇👇👇👇👇

आजचा पंजाब डक  यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

तसेच, 14 सप्टेंबरपासून पश्चिम विदर्भात आणि 15 सप्टेंबरपासून उत्तर महाराष्ट्रात आणि 16 सप्टेंबरपासून

पावसाचा जोर वाढून सर्वत्र पाऊस पडेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. दरम्यान, काही भागात

मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच 25 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडणार

असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले.

👇👇👇👇👇

आजचा पंजाब डक  यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!