ट्रेंडिंग

jugaad पाहिल का शेतकरी हे नवीन जुगाड एका शेतकऱ्याने बनवले आठ मजुराचे काम फक्त एक माणुस करू शकतो असे हे भन्नाट जुगाड

jugaad पाहिल का शेतकरी हे नवीन जुगाड एका शेतकऱ्याने बनवले आठ मजुराचे काम फक्त एक माणुस करू शकतो असे हे भन्नाट जुगाड

या शेतकऱ्याने आपल्या स्वतःच्या युक्तीने सुचवलेल्या हे जुगाड यशस्वी ठरला आहे या शेतकऱ्यांनी आपले रात्र आणि दिवस एक करून ह्याच जुगाडाची निर्मिती केली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी ह्या जुगाडाचा लाभ घ्यावा.

तसेच आपल्या शेतात लागणारे मजुरांची संख्या कमी करण्यासाठी हे जुगाड खूप उपयुक्त आहे हे जुगाड भुईमूग कपास हरभरा आणि अशा विविध पिकांमध्ये हे जुगाड चालू शकते.

कारण की ह्या जुगाडाचे टायर्स ने जर तुम्हाला वाटत असेल पिकाची नुकसान होते तर हा तुमचा भ्रम आहे कारण की हे टेक्नॉलॉजिकल वापरून शेतकऱ्यांनी हे जुगाड बनवले आहे.

हे जुगाड शेतकऱ्यांनी पिकाची कोणतीही हानी न होता हे जुगाड या पद्धतीने बनवलेला आहे आणि कुठल्याही पिकाला खराब किंवा वाया जात नाही. jugaad

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!