Mahindra Cars Discount : बंपर ऑफर! महिंद्राच्या या कारवर मिळतेय 1.25 लाखांपर्यंत मोठी सूट, त्वरित घ्या फायदा

Mahindra Cars Discount : बंपर ऑफर! महिंद्राच्या या कारवर मिळतेय 1.25 लाखांपर्यंत मोठी सूट, त्वरित घ्या फायदा
Mahindra Cars Discount : महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या कारकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी
ऑक्टोबर २०२३ या महिन्यात कारवर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे हा महिना महिंद्रा कार खरेदी करण्यासाठी
खास ठरू शकतो.
आता सरकार देणार मोफत डिश टीव्ही मोफत पाहता येणारा 800 अधिक चैनल
महिंद्राकडून त्यांच्या कारवर 1.25 लाखांपर्यंत सूट देण्यात येत आहे. त्यामुळे महिंद्रा कार खरेदी करून तुम्ही 1.25 लाखांपर्यंत
बचत करू शकता. तुमच्याकडे कार खरेदीवर पैशांची बचत करण्याची चांगली संधी आहे.
महिंद्राकडून त्यांच्या XUV400, XUV300, Marazzo, बोलेरो आणि बोलेरो निओ या कार्सवर मोठी सूट दिली जात आहे.
थार, XUV700, Scorpio-N आणि Scorpio Classic या लोकप्रिय कारवर कोणत्याही प्रकारची सूट दिली जात नाही.
फळ पिक विमा 2023 निधी आला पहा
शासनाचा नवीन जीआर
महिंद्राकडून त्यांच्या XUV400 या कारवर या महिन्यात मोठी सूट दिली जात आहे. ही एक महिंद्राची एकमेव इलेक्ट्रिक कार आहे.
या कारवर .25 लाख रुपयांची आकर्षक सूट दिली जात आहे. त्यामुळे ही कार खरेदी करून .25 लाख रुपयांची बचत करू शकता.
Mahindra XUV300
महिंद्रा कार उत्पादक कंपनीची XUV300 ही एक लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. ही कार डिझेल आणि पेट्रोल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. कारच्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटवर 4,000 ते 90,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत.
Mahindra Marazzo
महिंद्राची एकमेव MPV कार Marazzo च्या सर्व व्हेरियंटवर मोठी सूट दिली जात आहे. कारच्या सर्व व्हेरियंटवर 73,300 पर्यंत सूट दिली जात आहे. रोख सवलतीसह 15,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज देखील दिल्या जात आहेत.
Mahindra बोलेरोवर 70,000 रुपयांपर्यंतचा फायदा
महिंद्रा बोलेरो कारवर देखील व्हेरियंटनुसार 35,000-70,000 पर्यंतचे फायदे ऑफर केले जात आहेत. कारच्या तीनही व्हेरियंटवर 20,000 किमतीच्या अॅक्सेसरीज मोफत दिल्या जात आहेत. B4, B6 आणि B6 (O) व्हेरियंटवर अनुक्रमे 30,000, Rs 15,000 आणि Rs 50,000 पर्यंत रोख सूट उपलब्ध आहे.
Mahindra Bolero Neo वर 50,000 रुपयांपर्यंतचा फायदा
महिंद्रा Bolero Neo कार खरेदी करून तुम्ही ५० हजार रुपयांपर्यंतची बचत करू शकता. ही कार N4, N8, N10 आणि N10 (O) या चार व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. या सर्व व्हेरियंटवर 20,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज दिल्या जात आहेत.