ट्रेंडिंग

Milk reat breaking news : दूध उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी ! आता उन्हाळ्यामुळे दुधाचे दर वाढणार वाचा सविस्तर…

Milk reat breaking news : दूध उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी ! आता उन्हाळ्यामुळे दुधाचे दर वाढणार वाचा सविस्तर...

Milk reat breaking news : दूध उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी ! आता उन्हाळ्यामुळे दुधाचे दर वाढणार वाचा सविस्तर…

त्या अगोदर थोडं महत्त्वाचं वाचा 

सर्व उत्पादकांसाठी एक अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपण गाई म्हशीचे दूध विकत असतो परंतु त्या दुधाला सुद्धा सरकार चांगल्या प्रकारे भाव देत नाही आणि शेतकऱ्यांच्या पिकाला सुद्धा चांगल्या प्रकारे भाव नाही परंतु आता सर्व दूध उत्पादकांसाठी आता आलेली आहे एक गुड न्यूज काही दिवसांमध्ये वाढणार दुधाचे दर पहा किती रुपये पर्यंत जाणार.

तर हे पहा मित्रांनो गाई म्हशीच्या दुधाचा दर हा गेल्या कित्येक महिन्यापासून आहे तेवढाच आहे परंतु आता सध्या गाई म्हशीच्या दुधाचा दर हा 60 रुपये प्रति लिटर एवढा आहे परंतु मित्रांनो आता उन्हाळ्या लागल्या कारणाने म्हणजे आता गाई म्हशीच्या चाऱ्यासाठी धावपळ होत आहे आणि शेतकऱ्यांना त्यांना चारा चारावा लागतो परंतु कुठून आणायचा याची पंचायत झाली आहे आणि यामुळेच सध्या आता दुधाचे दर वाढणार आहेत.

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा पहा

दूध दर वाढण्याची शक्यता : 

तर हे पहा दूध उत्पादकांना तथापि, जरी मागणीत वाढ नसली तरी, कमी संकलनामुळे दूधाचे दर वाढू शकतात. शेतकऱ्यांना चांगले दर मिळण्यासाठी पुढच्या महिना मध्ये म्हणजेच मे महिन्यामध्ये दूध दर वाढण्याची शक्यता सांगितलेली आहे आणि किती रुपयापर्यंत दर वाढतील हे सांगता आलेले नाही परंतु दर वाढणार आहे असे स्पष्टपणे सांगितलेली आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

इतर घटक:
लोणी आणि दूध भुकटी यांच्या बाजारपेठेतील स्थिती देखी ल दूध दरवाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे. सध्या लोणीचे दर प्रतिकिलो ३३० रुपयांवर आणि दूध भुकटीचे दर २१५ ते २२५ रुपयांपर्यंत आ हेत. ज र या पदार्थांचे दर भविष्यात वाढले तर शेतकऱ्यांना दूध विक्रीसाठी चांगले दर मिळण्याची शक्यता आहे.

दरवाढीचे संभाव्य परिणाम:

कुत वळ यांच्या मते, “ज र लोणी आणि दूध भुकटीचे दर भविष्यात वाढले त र परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना दूधाचे दर वाढवून देण्यास दूध प्रकल्पांना अनुकूलता निर्माण होई ल.”दुसरीकडे, श्रीपाद चितळे, संचालक, चितळे डेअरी उद्योग समूह यांच्या मते, दूध भुकटी आणि लोणीचे दर अपेक्षित प्रमा णात वाढलेले नाही त. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात निश्चित किती आणि केव्हा वा ढ होई ल हे सांगणे कठीण आहे.

👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

त्यामुळे मित्रांनो आता कोणतीही दुधाची वस्तू महाग झालेली आहे आणि भविष्यात चांगल्या प्रकारे दर वाढवून परिस्थिती बदलू शकते त्यामुळे सर्व दूध उत्पादक पर्यंत ही बातमी नक्की शेअर करा सर्वांना कळू द्या की आता दुधाचे दर वाढणार आहे नाहीतर काही शेतकरी कमी असल्याकारणाने गाई म्हशींना व्यापाऱ्यांना देऊन टाकतील त्यामुळे नक्की शेअर करा.

Soybean rate today : आज सोयाबीन बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे वाढ ? पहा संपूर्ण जिल्ह्यातील बाजारामध्ये किती रुपयांनी झाली वाढ वाचा सविस्तर…

Pm kisan tractor 2024 : ट्रॅक्टर खरेदी करायचे आहे का ? आता अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देतय आहे आनुदान ; पहा कशी आहे योजना., पहा ही योजना खरी की खोटी.?

Board exam viral news : पहा या विद्यार्थ्यांची कमाल ! सर मला पास करा नाहीतर पप्पा माझं लग्न लावतील…”बोर्डाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी लिहिली चिठ्ठी पहा संपूर्ण माहिती…

Savitribai fule aadhar yojana 2024 : सावित्रीबाई फुले या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक 60 हजार रुपये ; वाचा सविस्तर

Milk reat breaking news :

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!