ट्रेंडिंग

New cotton Reat : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! येत्या पंधरा दिवसांमध्ये कापसाचे भाव वाढणार ; किती हजार रुपये येणार भाव वाचा सविस्तर..

New cotton Reat : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! येत्या पंधरा दिवसांमध्ये कापसाचे भाव वाढणार ; किती हजार रुपये येणार भाव वाचा सविस्तर..

New cotton Reat : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! येत्या पंधरा दिवसांमध्ये कापसाचे भाव वाढणार ; किती हजार रुपये येणार भाव वाचा सविस्तर..

त्या अगोदर थोडं महत्त्वाचं वाचा क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची व खुश होण्यासारखी एक गुड न्यूज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपलं सरकार म्हणजेच शिंदे सरकार एखाद्या वेळेस शेतकऱ्यांच्या पिकाला कमी भाव देतात आणि एखाद्या वेळेस म्हणजे चांगला प्रकारे भाव मिळाल्यात फक्त तो भाव एकच दिवस ठेवतात परंतु आता सरकारने शेतकऱ्यांच्या संपूर्ण पिकाला भाव वाढवण्याची सुरुवात केलेली आहे.

म्हणजे तुम्ही पाहू शकता की गेल्या कित्येक दिवसापासून कापसाचा भाव हा 7000 होता आणि नंतर काही दिवसापूर्वी कापसाचा भाव हा 8200 झाला होता परंतु तो भाव जास्त दिवस टिकू शकला नाही म्हणजे हा भाव एकाच दिवसात आला आणि एकाच दिवसात परत सुद्धा खाली केला परंतु आता शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडला आहे की आता पुढचा पावसाळा सुद्धा जवळ आलेला आहे परंतु आमचा पिकाला म्हणजेच पांढरा सोन्याला कसा भाव मिळेल.

इथे क्लिक करून पहा

या आशेवर शेतकरी बसलेला आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील 50 टक्के लोकांनी आपला कापूस व्यापाऱ्याला देऊन टाकला आहे आणि 50% शेतकऱ्यांच्या घरामध्ये आपला कापूस जशास तसा आहे आणि त्याच शेतकऱ्यांना असे वाटत आहे की आता आमच्या कापसाला सुद्धा चांगला प्रकारे भाव येईल परंतु त्याच शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी येत्या पंधरा दिवसांमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या कापसाला कसा भाव असणार आहे संपूर्ण माहिती वाचा सविस्तर.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

किती वाढणार कापसाचे दर ?

सध्या कापसाचे दर हे ७ हजार ते ७ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलच्या मध्ये असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजेच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे आता सध्या एप्रिल महिना चालू आहे आणि दुसरा आठवडा चालू आहे आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कापसाच्या भाव वाढण्याला सुरुवात होणार आहे आणि मे महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये कापसाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणाल की आता आमच्या पांढऱ्या सोन्याला दहा हजार रुपये पर्यंत भाव मिळेल की नाही तर तसे नाही मित्रांनो आता त्यावेळी कापसाचे दर हे ८ हजार ते ८ हजार ५०० रूपयां पर्यंत पोहोचू शकतील. परंतु, त्यापेक्षा जास्त दर वाढणार नाहीत अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कापूस साठवला आहे अशा शेतकऱ्यांनी कापूस विक्री करणे योग्य राहील असा सल्ला देण्यात आला आहे.

म्हणजे हे पहा मित्रांनो आपल्या कापसाला मे महिन्यामध्ये चांगला भाव मिळू शकतो परंतु जास्तीत जास्त 9000 हजार रुपयांच्या पुढे कापसाचा भाव जाणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी ही आम्ही लवकरात लवकर बातमी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत की शेतकऱ्यांना सुद्धा कळावे की कुठपर्यंत भाव राहील व किती हजार रुपयापर्यंत आमचा कापूस व्यापाऱ्याला देता येईल त्यामुळे ही बातमी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा.

New soyabin reat today : खास बातमी ! सोयाबीनचे भाव वाढले ; पहा कसा मिळतोय सोयाबीनला भाव..?

New Shetkari 7/12 online news : आता सर्व शेतकऱ्यांना काढता येणार घरबसल्या मोबाईलवर ऑनलाईन सातबारा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Congress Sarkar news : आता सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी, जीएसटी मुक्त शेती, महिलांना वर्षाला 1 लाख रुपये, अशी गॅरंटी दिली आहे काँग्रेस सरकारने..

Mahindra Bolero price सामान्य माणसाच्या हृदयावर राज्य करणारी SUV, प्रत्येक प्रकाराची किंमत आणि मायलेज जाणून.

New cotton Reat :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!