आरोग्य

old pension scheme : 60 वर्षानंतर वर्षाला 60 हजार रुपये पेन्शन मिळणार इथे पहा कोणाला मिळणार

 

old pension scheme  अटल पेन्शन योजना ही कमी गुंतवणूक पेन्शनची हमी देणारी सरकारची यशस्वी योजना आहे या योजनेअंतर्गत सरकार साठ वर्षानंतर दरमहा किमान 1000 ते 5000 रुपये पेन्शनची हमी देते चाळीस वर्षे वयापर्यंत ची व्यक्ती यात गुंतवणूक करू शकते.

old pension scheme  केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना चा फायदा मिळू शकतो नवीन पेन्शन योजना लागू असताना कर्मचाऱ्यांना एक सवलत देण्यात आली आहे त्यांना जुनी पेन्शन योजना त्याला मिळू शकतो केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजनेचा पर्याय निवडीचा पर्याय देण्यासंबंधीत एक समिती नेमली आहेत ही समिती निवेद निवृत्ती योजना जुनी निवृत्ती योजनेप्रमाणे लोकप्रिय करण्यासाठी आराखडा तयार करत आहे यामध्ये आम्ही पात्र उत्पन्नावर भर देण्यात येणार आहे.

60 वर्षानंतर वर्षाला 60 हजार रुपये पेन्शन मिळणार,

इथे पहा कोणाला मिळणार

old pension scheme  समाजातील सर्व घटकांना पेन्शन सुरक्षा मिळावी या उद्देशाने सरकारने योजना आणली आहे विमा

वियामक आणि पेशंट फंड नियम आहेत आणि विकास प्राधिकरण यांनी या योजनेला सहभागासाठी वयोमर्यादा वाढवण्याची

शिफारस केली आहे या योजनेत दरमहा ठराविक गुंतवणूक केल्यास 60000 सातव्या वर्षापर्यंत दरमहा 1000 ते 5000 पेन्शन

मिळू शकते यामध्ये तीन महिने सहा महिने गुंतवणुकीचा पर्याय आहे लहान वयात गुंतवणूक सुरू केल्यास कमीत कमी

गुंतवणूक जास्त लाभ दर सहा महिन्याला १२३९ रुपये जमा केल्यास 60 व्या महिन्यातत वर्षानंतर दर महिन्याला पाच हजार

रुपये म्हणजेच वार्षिक साठ हजार रुपये पेन्शन मिळू शकते.

60 वर्षानंतर वर्षाला 60 हजार रुपये पेन्शन मिळणार,

इथे पहा कोणाला मिळणार

दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळवायचे असेल तर या वयाच्या अठराव्या वर्षी तुम्ही यात गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला दरमहा दोनशे दहा रुपये गुंतवणूक करावी लागेल तीन महिने गुंतवणूक करायचा असेल तर 626 रुपये आणि सहा महिने तत्त्वावर बाराशे 39 रुपये गुंतवणूक करावी लागेल महिन्याला एक हजार रुपये पेन्शन अपेक्षित असेल तर अठराव्या वर्षी गुंतवणूक सुरू करणाऱ्या व्यक्तीला दर महिन्याला फक्त 42 रुपये भरावे लागतील.

मंत्रिमंडळ निर्णय, यांना सुद्धा मिळणार 50 हजार रुपये अनुदान

लहान वयात गुंतवणूक सुरू करण्याचे फायदे साठव्या वर्षानंतर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन हवी असेल आणि तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला 25 वर्षासाठी सहामाही पाच हजार रुपये 323 रुपये भरावे लागतील या प्रकारे तुमचे गुंतवणूक 2.66 लाख रुपये होईल तर अठराव्या वर्षी गुंतवणूक सुरू केला शीत रक्कम फक्त 1.4 लाख रुपये असेल म्हणजेच एकाच पेन्शन रकमेसाठी उशीर उशिरा गुंतवणूक केल्यास तुम्हाला 1.60  लाख रुपये अधिक भरावे लागतील.

  • या योजनेची वैशिष्ट्ये
  • या योजनेत मासिक तिमाही आणि सहामाही तत्त्वावर गुंतवणूक करता येते
  • इन्कम टॅक्सचा कलम ८० सीडी अंतर्गत कर सवलत मिळते
  • एका सदस्याच्या नावे किंवा एक खाते उघडले जाईल
  • सदस्याच्या 60 वर्षांपूर्वी किंवा नंतर मृत्यू झाला तर पेन्शनची रक्कम पत्नीला दिली जाईल सदस्य आणि त्याची पत्नी दोन्ही मरण पावले तर नामनिर्देशक व्यक्तीला पेन्शन दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!