Namo Shetkari second installment transfer account :शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा, शासनाकडून यादी जाहीर
Namo Shetkari second installment transfer account :शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा,
शासनाकडून यादी जाहीर
Namo Shetkari second installment
Namo Shetkari second installment transfer account नमो शेतकरी योजनेचा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून सहा हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकारकडून सहा हजार रुपये म्हणजेच एकूण 12 हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत इतर राज्यातील शेतकरी या तर लाभ घेऊ शकत नाहीत याची घोषणा महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प केली होती त्याला आता राज्य मंत्रिमंडळ मंजुरी दिली आहे त्याचा फायदा दीड कोटी शेतकऱ्यांना होणार असून महाराष्ट्र सरकारने सहा हजार नऊशे कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे शेत जमीन आवश्यक कागदपत्रे जसे की बँक खात्याचा तपशील आधार कार्ड व खात्याशी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.
खुशखबर ! 87 मंडळात 25% अग्रीम पिक विमा मंजूर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास होणार सुरुवात
यासोबतच अर्जदाराचे कृषी विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे याबाबत एक नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला
आहे व शासन निर्णयांमध्ये दिलेल्या माहितीनुसार खाली दिलेली तारखेच्या दरम्यान बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात.
इथे क्लिक करून पहा गावानुसार यादीत नाव
यासोबतच अर्जदाराने कृषी विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे त्याबाबत एक नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे
व या शासन निर्णयांमध्ये दिलेल्या माहितीनुसार खाली दिलेल्या तारखेच्या दरम्यान बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात.