India vs Pakistan Live Streaming : भारत विरुद्ध पाकिस्तान भिडणार; कधी, कुठं किती वाजता पाहणार सामना? वाचा…

India vs Pakistan Live Streaming : भारत विरुद्ध पाकिस्तान भिडणार; कधी, कुठं किती वाजता पाहणार सामना? वाचा…

IND vs PAK Asia Cup 2023 Live When and Where to Watch : आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज ( २ सप्टेंबर ) सामान रंगणार आहे. भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची रंगीत म्हणून आशिया चषक स्पर्धेकडे पाहिलं जात. मात्र, भारत आणि पाकिस्तान हे तणावपूर्व संबंध असलेले शेजारी देश आमने-सामने आल्यावर या लढतीला वेगळंच महत्व प्राप्त झालं आहे.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. या लढतीत कोहलीने अविस्मरणीय खेळी करताना भरगच्च असलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) भारताला एकहाती विजय मिळवून दिला होता. भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्याकडं अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेलं आहे. हा सामना कधी? कुठं? आणि किती वाजता पाहणार, याची माहिती जाणून घेणार आहोत…

👇👇👇👇

भाऊ, शेतकऱ्यांची लॉटरी लागली, आता 6 हजारांऐवजी 12000 रुपये खात्यात येणार,

भारत-पाकिस्तान सामना कधी आहे?
आशिया चषक भारत-पाकिस्तान सामना 8 सप्टेंबर रोजी होणार आहे.

भारत-पाकिस्तान सामना कितीवाजता सुरू होणार?

भारत-पाकिस्तान सामना दुपारी ३.३० वाजता सुरु होणार आहे. सामन्याच्या अर्धातास आधी नाणेफेक

होईल.

भारत-पाकिस्तान सामन कुठं खेळला

जाणार?
भारत-पाकिस्तान सामना श्रीलंकेतील पल्लेकल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार

आहे.

भारत-पाकिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहाल?
आशिया चषक भारत-पाकिस्तान सामना स्टार स्पोर्टस चॅनेलवरती प्रसारित केला जाईल.

भारत-पाकिस्तान सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठं पाहायला मिळणार?
भारत-पाकिस्तान सामन्याचं थेट प्रक्षेपण डिस्नी + हॉटस्टार अॅपवर आणि वेबसाईटवर पाहता येणार आहे.

👇👇👇👇

या दोन जिल्ह्यात तत्काळ पंचनामे सुरू करा कृषिमंत्री धनंजय मुंडे

यांची माहिती

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!