ट्रेंडिंग
tur market : देशातील सर्वच बाजारपेठात तुरीच्या भावात झाली वाढ या बाजारपेठेत तुरीला मिळाला 12000 रुपये भाव
tur market : देशातील सर्वच बाजारपेठात तुरीच्या भावात झाली वाढ या बाजारपेठेत तुरीला मिळाला 12000 रुपये भाव
tur market देशातील अनेक बाजारात तुरीच्या भावात पुन्हा वाढ होत आहे. सणांच्या पार्श्वभुमीवर तुरीला मागणी वाढली. तूर, उडीद आणि मुगाचे भाव वाढल्यामुळे हरभराही वाढला. यामुळे तुरीच्या भावाला आणखी आधार मिळाला. मग सध्या तुरीला काय भाव मिळतोय? पुढील काळात तुरीचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल