सर्वात मोठ्या सापाचा व्हिडिओ व्हायरल; व्हिडिओ पाहून फुटेल घाम
King cobra viral video जगभरात सापांच्या विविध प्रजाती आढळतात, ज्यापैकी किंग कोब्रा त्याच्या विषारी स्वभावामुळे आणिप्रचंड आकारामुळे विशेष ओळखला जातो. या सापाच्या एका दंशामुळे काही मिनिटांत माणसाचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे केवळ मनुष्यच नव्हे, तर अनेक प्राणीदेखील किंग कोब्रापासून दूर राहणे पसंत करतात. सध्या सोशल मीडियावर एका मोठ्या किंग कोब्राचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात … Read more