धबधब्याचं पाणी अचानक वाढलं तरुण मधोमध अडकला त्यानंतर काय घडलं तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ पाहून शंभर वेळा विचार कराल.
Kalu waterfall viral video : सध्या अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केल्याच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनासाठी निघणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात अनेकांना सहलीचे वेध लागतात. या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तेथे जातात. काही पर्यटक तिकडे भलतेच साहस करतानाही दिसतात. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी … Read more