काळजाला हादरवणारा व्हिडिओ: वॉकरवरील बाळ थेट पायऱ्यांवर, पुढचं दृश्य अंगावर शहारे आणणारे!
काळजाला हादरवणारा व्हिडिओ: वॉकरवरील बाळ थेट पायऱ्यांवर, पुढचं दृश्य अंगावर शहारे आणणारे! सध्या सोशल मीडियावर एक अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका लहान बाळाला वॉकरवरून अपार्टमेंटच्या पायऱ्यांवरून खाली कोसळताना पाहायला मिळते. ही घटना एका निवासी इमारतीतील सुरक्षा कॅमेऱ्यात कैद झाली असून, bhavvc नावाच्या इंस्टाग्राम युजरने तो शेअर … Read more