Pradhan Mantri Ujwala Yojana :गॅस सिलेंडर मिळणार मोफत मोदी सरकारचा मोठा निर्णय

Pradhan Mantri Ujwala Yojana गॅस सिलेंडर मिळणार मोफत मोदी सरकारचा मोठा निर्णय
Pradhan Mantri Ujwala Yojana प्रधानमंत्री उज्वला योजना आता सरकारच्या मान्यतेने महिलांना
एलपीजी कलेक्शन देऊ शकणार आहे उज्वला योजनेअंतर्गत नवीन एलपीजी कनेक्शन
बसवण्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
👇👇👇👇
या लोकांचे बँक खाते होणार बंद तात्काळ करा हे काम ; RBI चा मोठा निर्णय
Pradhan Mantri Ujwala Yojana योजनेअंतर्गत रुपये सोळाशे पन्नास कोटी मंजूर झाले आहेत मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत प्रशासनाने 33 कोटी ग्राहकासाठी एलपीजी सिलेंडरची किमतीत दोनशे रुपयांनी कपात केली उज्वला योजनेअंतर्गत वापरकर्त्यासाठी सिलेंडरची किंमत चारशे रुपये कमी झाले आहेत.
आता 75 लाख नवीन एलपीजी कलेक्शनला मंजुरी मिळाली आहे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही घोषणा केल्यामुळे आज दोन निर्णय घेण्यात आले पुढील तीन वर्षांमध्ये किंवा 2026 पर्यंत 75 लाख मोफत एलपीजी कलेक्शन देण्याची सुरुवात निवड आहे दुसरा निर्णय म्हणजे ७१२० कोटी रुपयांची कोर्ट मिशन मोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी देणे अनुराग ठाकूर पुढे म्हणाले डिजिटल पेपरलेस न्यायालयाने स्थापन करण्यात आला त्यांचा प्रयत्न आहे.
हे महत्त्वाचे वाचा
केंद्राकडून शेतकऱ्यांवर गिफ्टचा वर्षाव; गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘या’ 4 मोठ्या योजनांची घोषणा
त्यामुळे न्यायव्यवस्था अधिक खुली होईल उज्वला योजना 2.0 चा फायदा कोणाला होणार पीएम युवा
वेबसाईट नुसार उज्ज्वला 2.0 कार्यक्रम कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील रोड महिलांसाठी खुला
असेल त्यांच्याकडे घरात एलपीजी कलेक्शन नाही कार्यक्रमाच्या लाभार्थी खालीलपैकी एका निकषाखाली येणे
आवश्यक आहे 2011 च्या सामाजिक आर्थिक आणि जात ज्यांनी गणेश मंडळ सहभागी झालेल्या महिला
यासाठी पात्र आहेत.
जे लोक प्रधानमंत्री आवास योजना अंतोदय अन्न योजना सर्वात मागासवर्गीय पूर्वीच्या चहाच्या बागेतील जमाती आणि नदी दिपवाशी यांच्या क्षेत्रामध्ये येतात लाभार्थ्यांनी आवश्यक साह्य कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक आहे एकादी महिला गरीब कुटुंबातील लाभार्थी होण्यासाठी अर्ज करू शकते जरी ती मागील दोन श्रींमध्ये बसत नसली तरी.