ट्रेंडिंग

QR code news today : आता तुम्हाला स्वतःचा क्यूआर कोड तयार करायचा आहे का ? कुठेही जाण्याची गरज नाही ! या पद्धतीने आरामात तयार करा स्वतःचा क्यूआर कोड….

QR code news today : आता तुम्हाला स्वतःचा क्यूआर कोड तयार करायचा आहे का ? कुठेही जाण्याची गरज नाही ! या पद्धतीने आरामात तयार करा स्वतःचा क्यूआर कोड....

QR code news today : आता तुम्हाला स्वतःचा क्यूआर कोड तयार करायचा आहे का ? कुठेही जाण्याची गरज नाही ! या पद्धतीने आरामात तयार करा स्वतःचा क्यूआर कोड….

सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही आता सध्या पाहू शकता की तुम्हाला जर कोणताही व्यवहार करायचा असेल तर आता रोख व्यवहार कोणीही करत नाही त्यासाठी आता कोणी फोन पे वापरत आहे तर कोणी गुगल पे वापरत आहे तर कोणी पेटीएम पे वापरत आहे असे नवनवीन लोक वापरत आहेत परंतु आता आपल्याला सुद्धा करता येणार आहे ऑनलाइन व्यवहार हा चला तर मग जाणून घेऊया याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती.

👇👇👇👇👇👇👇

त्या अगोदर थोडं महत्त्वाचं वाचा 

मित्रांनो तुम्ही सध्याच्या युगात कुठेही गेला तर तुम्हाला माहीतच आहे कोणी नाही जर दोन रुपयांचा व्यवहार करायचा असेल तरीही तो आपल्या फोन कर त्या व्यक्तील लगेच आपले पैसे त्या व्यक्तीच्या अकाउंट वर ट्रान्सफर करतो अशी नवनवीन योजना सरकारने राबवले आहे म्हणजे आता कुठल्याही गोष्टीला आपल्याला लांब जाण्याची गरज पडणार नाही तसेच तुम्ही पाहू शकता की त्याबरोबरच एक क्यू आर कोड असतो.

म्हणजे जर तुम्ही फोन पे ॲप खोलले तर त्यामध्ये क्यू आर कोड तो आपल्याला एका दुसऱ्या एखाद्या नवीन कागदावर किंवा प्लास्टिकच्या नवीन थोड्याफार फळे सारख्या याच्यावर पण प्रविष्ट करावा लागतो म्हणजे आपण कोणताही व्यवसाय करत असेल तर आपल्या व्यवसायापुढे तो कोड ठेवला की लगेच आपले झालेले बिल झाल्या आहे की लगेच तो कोड स्कॅन करून आपले पैसे आपल्याला मिळून जातात.

येथे क्लिक करा

परंतु मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपल्याला जर असाच किंवा कोण नवीन तयार करायचा असेल तर यासाठी आपल्याला कुठे जाण्याची गरज असते व काय काय करावे लागते याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण खाली सविस्तरपणे जाणून घेऊया व लगेच बनवूया आपला क्यू आर कोड बनव.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अँड्रॉइड मोबाइल च्या मदतीने काढा 

1- तुमच्या हातातील स्मार्टफोनचा वापर करून तुम्हाला तुमचा क्यूआर कोड जनरेट करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला सर्वात अगोदर क्रोम  ब्राउझर ओपन करावे लागेल.

2- त्यानंतर तुम्हाला ज्याकरिता क्यूआर कोड जनरेट करायचा आहे त्या वेबसाईटची किंवा आर्टिकलची लिंक उघडावी लागेल.

3- त्यानंतर संबंधित वेबसाईट आणि आर्टिकलच्या लिंकच्या पुढे दिसणाऱ्या तीन डॉट वर क्लिक करावे.

4- डॉट वर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि शेअर ऑप्शन निवडा.

5- त्यानंतर खाली तुम्हाला क्यूआर कोडचा एक ऑप्शन दिसतो व त्या ठिकाणी क्लिक करावे.

6- त्यानंतर डाउनलोड या पर्यायावर क्लिक करावे. अशा सोप्या पद्धतीने तुमचा क्यूआर कोड डाऊनलोड केला जातो होतो व तुम्ही कोणासोबत देखील शेअर करू शकतात.

👇👇👇👇👇👇

इथे क्लिक करा 

डेस्कटॉपच्या मदतीने कसा तयार कराल क्यूआर कोड?

1- यासाठी देखील तुम्हाला अगोदर क्रोम ब्राउझर ओपन करावे लागेल.

2- त्यानंतर तुम्हाला जी वेबसाईट आणि आर्टिकलसाठी क्यूआर कोड जनरेट करायचा आहे ती ब्राउजर वर उघडावी.

3- त्यानंतर त्या लिंकच्या पुढे तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करावे.

4- त्यानंतर सेव्ह अँड शेअर ऑप्शन वर क्लिक करावे.

5- त्यानंतर तुम्हाला क्यूआर कोड जनरेट करण्याचा पर्याय मिळतो.

हे पहा निकम याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला संपूर्ण सविस्तरपणे दाखवलेली आहे या माहितीप्रमाणे तुम्ही सर्व गाणी चांगल्या प्रकारे पार पाडली तर तुमचा किंवा कोड लगेच तुम्हाला मिळू शकतो त्यामुळे ही बातमी सर्व मित्रांना मैत्रिणीं पर्यंत नक्की शेअर करा सर्वांना कळू द्या त्यांना काढायचा आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा.

New aadhar breaking news : तुमच्या आधार कार्ड वरील फोटो तुम्हाला आवडत नसेल तर.? मग आपला फोटो बदलण्यासाठी वाचा सविस्तर…

National family Benefit scheme : चांगली बातमी ! आता गरिबांना थेट 25 हजार रुपयाची मिळणार मदत ; जाणून घ्या लगेच करा आपला अर्ज..?

Pm kisan credit yojana 2024 : आता या शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपये ; KCC योजनेची नवीन माहिती..

Deshi jugaad : शेतकऱ्यांसाठी खास बातमी ! एक लिटर डिझेलच्या इंधनात दोन एकर क्षेत्रातील कोळपणी ; हा जुगाड पाहण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची झाली गर्दी..

QR code news today :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!