regular karj mafi yojana |मंत्रिमंडळ निर्णय, यांना सुद्धा मिळणार 50 हजार रुपये अनुदान
regular karj mafi yojana मंत्रिमंडळ निर्णय दिनांक 27 जुलै दोन हजार बावीस रोजी हा पहिलाच मंत्रिमंडळ निर्णय आहे
यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ योजना अतिवृष्टी
आणि पूरग्रस्तांचा ही
देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे नक्की काय आहे तर संपूर्ण माहिती आपण पाहूयात,
राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि सहा हजार कोटी रुपये निधी लागेल आणि बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 13 पॉइंट 85 लाख शेतकऱ्यांना 14 पॉईंट 57 लाख कर्ज खात्यासाठी
अंदाजे पाच हजार 722 कोटी इतका निधी हा लागणार आहे,regular karj mafi yojana
यांना सुद्धा मिळणार 50 हजार रुपये अनुदान
येथे क्लिक करून पहा
regular karj mafi yojana या योजनेचा लाभ 2019 मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरमुळे ज्यांचे नुकसान झालेले आहे
आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा इथे सामील करण्यात येणार आहे आणि यांना सुद्धा
याचा लाभ मिळणार आहे जरा दृष्टीमुळे महापौर नुकसान झाले असेल किंवा नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असेल तरीसुद्धा ही आता त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी मध्ये सामील करण्यात
येणार आहे
एखादा शेतकरी जर मयत झाल्यानंतर त्याची त्यांच्या वारसांची कर्ज कर्ज परतफेड केली असल्यास त्याला वारस दार सुद्धा हा
लाभ मिळणार आहेत तर एखादा शेतकरी म्हणजे झाले असे नाही पण त्याने वारस आहे तो आणि त्यांनी कर्जाची
परतफेड वेळेवर केलेली
आहे तेव्हा त्याला सुद्धा हा लाभ मिळणार आहे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आता काय कशाप्रकारे येणारे तर सतरा अठरा अठरा एकोणीस आणि 19 20 या कालावधीमध्ये तुम्ही जर कर्ज परतफेड केली असेल तर तुम्हाला इथे लाख मिळणार आहेत.regular karj mafi yojana
यांना सुद्धा मिळणार 50 हजार रुपये अनुदान
येथे क्लीच्क करून पहा
पण या तीन आर्थिक वर्ष पैकी तीन आर्थिक वर्ष आहे त्यामध्ये तुम्ही फक्त दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करून ती नियमित कर्ज परतफेड असेल तरीसुद्धा तुम्हाला आता लाभ देण्यात येणार आहे 17 18 19 20 या तीन वर्ष तुम्ही दोन वर्ष सुद्धा व्यवस्थित रित्या कर्ज घेऊन परत फेड केली असेल तरीसुद्धा तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रोत्साहनपर लाभ देताना शेतकरी विचारात घेऊन म्हणजे एखादा शेतकऱ्यांनी एकापेक्षा अनेक बँकेकडून कर्ज घेतले आणि ते कर्ज परतफेड सुद्धा केलेला आहे तर त्यांचे बँक खात असेल तर सर्व बँक खात्याचा विचार करून ते पन्नास हजार रुपयाची जी कमाल मर्यादा आहे.
ते तुम्हाला इथे देण्यात येणार आहे आणि एचडी प्रक्रिया आहे ती सगळी ऑनलाइन पद्धतीने राहणार आहे तरी पाहू शकता प्रोत्साहनपर अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत अशी माहिती हवी असल्यास नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.