ट्रेंडिंग

Kusum Solar Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम कुसुम योजनेच्या लाभार्थ्यांना ‘सेल्फ सर्व्हे’चे मेसेज सुरू, जाणून घ्या ऑनलाईन कसा करावा? 2023 संपूर्ण माहिती

Kusum Solar Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम कुसुम योजनेच्या लाभार्थ्यांना ‘सेल्फ सर्व्हे’चे मेसेज सुरू, जाणून घ्या ऑनलाईन कसा करावा? 2023 संपूर्ण माहिती

 

Kusum Solar Yojana Kusum Solar Yojana
Kusum Solar Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम कुसुम योजनेच्या लाभार्थ्यांना ‘सेल्फ सर्व्हे’चे मेसेज सुरू, जाणून घ्या ऑनलाईन कसा करावा? 2023 संपूर्ण माहिती

Kusum Solar Yojana : महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना सौरपंपांचे वाटप करणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच यासंदर्भात घोषणा केली होती. महाराष्ट्र सरकार नवीन अपडेटनुसार केंद्राच्या प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत पाच लाख शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. यामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे दुष्काळाचा सर्वाधिक फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे.

 

जाणून घ्या ऑनलाईन कसा करावा? 2023 संपूर्ण माहिती
👇👇👇
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंपावर केंद्र सरकारकडून 30 टक्के, राज्य सरकारकडून 30 टक्के आणि इतर

वित्तीय संस्थांकडून 30 टक्के अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के खर्च स्वतः भरावा लागणार

आहे.

Kusum Solar Yojana: शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. याचप्रमाणे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत (Kusum Solar Yojana) अनुदानावर सोलर पंप दिले जात आहेत. या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात आले आहेत. याच लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

शेतीमध्ये सिंचन ही गंभीर समस्या बनली आहे. मात्र, याला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक योजनाही राबविल्या आहेत. यापैकी एक महत्वपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री कुसुम योजना (पीएम कुसुम योजना) हि आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौरपंप दिले जातात. या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रश्न सुटू शकतात. त्याचप्रमाणे यासोबतच शेतकऱ्यांना योग्य वेळी सिंचन मिळाल्यास शेतीतील उत्पादनातही वाढ होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा नफाही वाढण्यास मदत होईल.

Self survey messages to the beneficiaries of PM Solar Yojana started
प्रधानमंत्री कृषी सोलर योजनेच्या लाभार्थ्यांना सेल्फ सर्वेचे मेसेज येऊ लागले आहेत. त्यांना आता सेल्फ सर्वेचा ऑप्शन आला असून त्यांना हा सर्व्हे ऑनलाईन पद्धतीने करता येईल. यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये प्लेस्टोअरवरून महाऊर्जेचं ‘मेडा’ नावाचं ऍप डाऊनलोड करावे लागेल. हे ऍप केवळ ‘कुसुम ब’च्या लाभार्थ्यांसाठी आहे. यावर तुम्हाला सेल्फ सर्व्हेच्या ऑप्शनवर सर्व्हे करावा लागेल. त्याचबरोबर प्रधानमंत्री कुसुम योजना व ऑनलाईन अर्ज करण्याची सर्व माहिती महाऊर्जा www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जाणून घ्या जाणून घ्या सेल्फ सर्वे बद्दल सविस्तर माहिती? 2023 संपूर्ण माहिती
👇👇👇
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

वाचा:सरसकट पिक विमा मंजूर पात्र जिल्ह्याच्या याद्या जाहीर आपले नाव चेक करा..!
What is the ground condition for Kusum Solar कुसुम सोलरसाठी जमीनीची अट काय आहे?
जर एखाद्या शेतकऱ्याकडे 2.5 एकर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना 3 Hp सोलर पंपाची (Kusum Solar Beneficiary) मागणी करू शकतो. पण त्याहून कमी क्षेत्र असलेला शेतकरी यासाठी अर्ज करू शकत नाही. त्याचबरोबर 5 एकर जमिनीसाठी 5 HP व त्याहून जास्त क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP DC पंप मिळू शकतो. त्यासह 5 एकरापेक्षा जास्त क्षेत्र असणारा शेतकऱ्याला जर 10 HP चा सोलर पंप हवा असेल तर शासनाच्या माध्यमातून 7.5 HP पर्यंतचा खर्च देण्यात येतो. उर्वरित खर्च सदर शेतकऱ्याला करावा लागणार आहे. तर या सौर कृषीपंपाची किंमत रु.1.56 लाख (3 HP), रु. 2.225 लाख (5 HP), रु. 3.435 लाख (7.5 HP) इतकी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!