Savitribai fule aadhar yojana 2024 : सावित्रीबाई फुले या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक 60 हजार रुपये ; वाचा सविस्तर माहिती…
Savitribai fule aadhar yojana 2024 : सावित्रीबाई फुले या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक 60 हजार रुपये ; वाचा सविस्तर माहिती...
Savitribai fule aadhar yojana 2024 : सावित्रीबाई फुले या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक 60 हजार रुपये ; वाचा सविस्तर माहिती…
थोडं महत्वाचं वाचा : त्या अगोदर येथे क्लिक करा
सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे सरकार म्हणजेच शिंदे सरकार अशा नवनवीन योजना संपूर्ण विद्यार्थ्यापर्यंत व संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करीत आहेत परंतु आता याच सरकारने काढले आहे नवीन योजना चला तर मग जाणून घेऊया या योजनेविषयी संपूर्ण सविस्तरपणे माहिती.
हेपा विद्यार्थ्यांना या योजनेचे नाव आहे सावित्रीबाई फुले आधार योजना म्हणजे मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला मिळणार 60 हजार रुपये हो मित्रांनो तुम्ही बरोबर वाचताय आता सरकारने ही काढली आहे नवीन योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला वार्षिक 60 हजार रुपये मिळणार आहेत आणि मित्रांनो या योजनेविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत या योजनेसाठी अर्ज व पात्रता काय लागते वाचा सविस्तर.
येथे क्लिक करा
या योजनेअंतर्गत पात्रता
विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
विद्यार्थी शिक्षण घेत असावा
अर्जदार ओबीसी किंवा एसटी प्रवर्गातील असावा
विद्यार्थ्यांनी बाहेरील गावी वस्तीगृहात राहत असावा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा
अशा पद्धतीने मिळणार शिष्यवृत्ती चा लाभ
मुंबई पुणे व इतर शहरांसाठी 60 हजार रुपयांची मदत मिळणार, नगरपालिका क्षेत्रांसाठी 51 हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार, जिल्हा व तालुका स्थाना वरील विद्यार्थ्यांना,43 हजार रुपये एवढी मदत मिळणार, यामध्ये अन्न भत्ता, राहण्यासाठी भत्ता, राहण्याचा खर्च भागवता येईल.
येथे क्लिक करून करा ऑनलाईन अर्ज
असा करा या योजनेचा अर्ज ?
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया चालू करण्यात आलेली नाही व त्यामुळे शासन अंतर्गत एक अधिकृत वेबसाईट अथवा एक शासन निर्णय दिला जाईल आणि त्यानंतरच अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता आणि तो अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे.
त्यानंतर आधार कार्ड दहावी बारावीचे प्रमाणपत्र आपली बोनाफाईट व प्रवेश पावती पासबुक व उत्पन्नाचा दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र आणि आधार कार्ड अशा प्रकारची संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहेत आणि मित्रांनो या योजनेचा अर्ज चालू झाल्यानंतर लगेच तुमचा अर्ज भरून घ्या व तुमच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना मैत्रिणींना लगेच शेअर करा.
Gold Price today : पहा कसा मिळतोय सोन्या चांदीचा भाव ? जाणून घ्या प्रति तोळ्याचे दर..,