SBI Bank Po Recruitment 2023 : sbi बँकेत तब्बल 2000 पदांची भरती, पात्रता फक्त पदवीधर

SBI Bank Po Recruitment 2023 : sbi बँकेत तब्बल 2000 पदांची भरती, पात्रता फक्त पदवीधर

SBI Bank Po Recruitment 2023 | बँकेत नोकरी करण्याची आवड असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी साधून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 2000 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 07 सप्टेंबर 2023 पासून ऑनलाईन अर्ज सुरू आहेत तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे. या भरतीसाठी एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षा तपशील तसेच इतर आवश्यक माहिती पुढे नमूद करण्यात आली आहे.

SBI Probationary Officer Recruitment 2023

पदाचे नाव – प्रोबॅशनरी ऑफिसर

एकूण पदे – 2000

या भरती विषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी कृपया pdf जाहिरात वाचा

👇👇👇👇

📑 Pdf जाहिरात येथे क्लिक करा

🧑‍💻 ऑनलाईन अर्ज येथे अर्ज करा

🌐 अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

🛑 भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 07 सप्टेंबर 2023 आहे.

🛑 अधिकृत सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार या भरतीची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे. ही भरती मध्ये एकूण 2,000 पदांवर जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!