msrtc news खुशखबर !! आता “या” नागरिकांना सुद्धा एसटीमध्ये मोफत प्रवास करता येणार? राज्य सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय.
msrtc news खुशखबर !! आता “या” नागरिकांना सुद्धा एसटीमध्ये मोफत प्रवास करता येणार? राज्य सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय.
msrtc news नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या कृषी न्यूज या पोर्टल वरती एसटी महामंडळ अंतर्गत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाच्या अंमलबजावणी देखील झालेले असून आता कोणत्या नागरिकांना एस टी मध्ये प्रवास करता येणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या पोर्टल वरती पाहणार आहोत,
मित्रांनो या अगोदर एस टी महामंडळ अंतर्गत मोठा निर्णय घेण्यात आला होता आणि तो म्हणजे 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास अगोदर मोफत करण्यात आलेला होता आणि यासाठी कुठलाही शुल्क त्यांना लागत नव्हता पण मित्रांनो आता सुद्धा एसटी महामंडळ अंतर्गत चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे,
शासन निर्णय पहा👉 इथे क्लिक करून
आता आणखी एक नागरिकांना देखील असून देखील आणखी काही नागरिकांना एसटीमध्ये बिनाशुल्क कुठल्याही पैसे न भरता प्रवास करता येणार आहे मित्रांनो त्याबद्दलचा अधिकृत शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असल्यास खाली आम्ही दिलेली लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही शासन निर्णय पाहू शकता,
शासन निर्णय पहा👉 इथे क्लिक करून