ट्रेंडिंग

Soybean rate today : आज सोयाबीन बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे वाढ ? पहा संपूर्ण जिल्ह्यातील बाजारामध्ये किती रुपयांनी झाली वाढ वाचा सविस्तर…

Soybean rate today : आज सोयाबीन बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे वाढ ? पहा संपूर्ण जिल्ह्यातील बाजारामध्ये किती रुपयांनी झाली वाढ वाचा सविस्तर...

Soybean rate today : आज सोयाबीन बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे वाढ ? पहा संपूर्ण जिल्ह्यातील बाजारामध्ये किती रुपयांनी झाली वाढ वाचा सविस्तर…

त्या अगोदर थोडं महत्त्वाचं वाचा 

सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की तुम्ही कित्येक दिवस झाले आहे की याच गोष्टीची वाट पाहत आहात आणि तीच गोष्ट आज 20 एप्रिल 2024 रोजी घडलेली आहे मित्रांनो कित्येक शेतकऱ्यांनी आपले पीक घरामध्ये ठेवलेले आहे त्यांना चांगल्या प्रकारे भाव मिळत नसल्याने त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला घरी ठेवले आहे परंतु त्याच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.

मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की शेतकरी कुठल्याही कारणामुळे सरकारवर दोषी नाही परंतु सरकारला शेतकऱ्याची एवढीच विनंती आहे की आम्ही घाम गाळून पिकवलेल्या पिकाची किंमत आम्ही ठरवू शकत नाही आणि आम्हाला त्याचा चांगला प्रकारे फायदा सुद्धा होऊ शकत नाही म्हणजे आम्ही आमचे कष्ट करून आम्हाला तोत्यात पडावे लागतील असा आहे हे सरकार.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

परंतु या सरकारने आता शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती ऐकल्यानंतर शेतकऱ्यांनी आता खुश होण्याची बातमी या सरकारने दिलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याला भाव सरकारने देण्याला सुरुवात केलेली आहे आणि मित्रांनो आज शेतकऱ्याच्या पिवळ्या सोन्याचा भाव चांगल्या प्रकारे वाढला आहे चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण जिल्ह्यातील कशी आहेत सोयाबीनचे बाजार भाव वाचा संपूर्ण सविस्तरपणे माहिती.

येथे क्लिक करून पहा

लासलगाव – विंचूर क्विंटल 912 3000 4575 4500
बार्शी क्विंटल 236 4500 4900 4625
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 21 4400 4440 4420
पाचोरा क्विंटल 100 4400 4400 4400
कारंजा क्विंटल 3000 4225 4670 4560
तुळजापूर क्विंटल 75 4625 4625 4625
मालेगाव (वाशिम) क्विंटल 350 4400 4600 4500
राहता क्विंटल 12 4313 4600 4450
सोलापूर लोकल क्विंटल 3 4500 4500 4500
अमरावती लोकल क्विंटल 4627 4500 4600 4550
सांगली लोकल क्विंटल 90 4600 5000 4800
नागपूर लोकल क्विंटल 919 4200 4650 4538
अमळनेर लोकल क्विंटल 10 4151 4250 4250
हिंगोली लोकल क्विंटल 900 4155 4611 4383

येथे क्लिक करून पहा आणखी जिल्हे

हे पहा मित्रांनो काही जिल्ह्यातील तुम्हाला संपूर्ण बाजार भाव दाखविलेले आहेत म्हणजे तुम्हाला पहिला काय भाव होता व किती रुपयांनी वाढला यामधील सकट तुम्हाला फरक दिसत आहे तर मित्रांनो ओळखा आपला जिल्हा आणि सर्व शेतकऱ्यांना नक्की शेअर करा की आता आपल्या पिवळ्या सोन्याला म्हणजेच सोयाबीनला चांगल्या प्रकारे भाव आलेला आहे.

शेतकरी याच दिवसाची कित्येक दिवस झाले आहे वाट बघत आहे आणि तो दिवस आज उजाडला त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना असे सुचित करण्यात येत आहे की आणखी थोडे दिवस थांबला तर सरकार आणखी तुमच्या पिकाला भाव देणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही बातमी नक्की शेअर करा सर्वांना कळू द्या की भाव वाढले आहेत.

Gold Price today : पहा आज सोन्या-चांदीला काय भाव मिळत आहे ; जाणून घ्या सोन्याचे भाव घसरले कि वाढले.?

Pm kisan tractor 2024 : ट्रॅक्टर खरेदी करायचे आहे का ? आता अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देतय आहे आनुदान ; पहा कशी आहे योजना., पहा ही योजना खरी की खोटी.?

QR code news today : आता तुम्हाला स्वतःचा क्यूआर कोड तयार करायचा आहे का ? कुठेही जाण्याची गरज नाही ! या पद्धतीने आरामात तयार करा स्वतःचा क्यूआर कोड…

Savitribai fule aadhar yojana 2024 : सावित्रीबाई फुले या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक 60 हजार रुपये ; वाचा सविस्तर माहिती…

Soybean rate today :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!