Animal husbandry :- अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार मोफत गाय व म्हैस असा करा अर्ज.
Animal husbandry :- अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार मोफत गाय व म्हैस असा करा अर्ज.
त्या अगोदर थोडस पण महत्त्वाचं वाचा.
Online land record :- घरबसल्या पहा 1880 साल पासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे! तेही तुमच्या मोबाईल वरती;
Animal husbandry :- राज्यात दूध व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकार हे अल्पभूधारक शेतकऱ्यांना व दारिद्र्यरेषेखालील लोकांना मोफत गाय व म्हैस वाटप सुरू आहे अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती वाचा.
अनुसूचित जाती जमातींच्या लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दुधाळ जाणावरे वाटप राज्यस्तरीय योजनेत दारिद्र्यरेषेखाली व्यक्ती व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दुधाळ जाणारे वाटप सुरू आहे.
👇👇👇👇
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
जिल्हा आणि राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येत होती. मात्र त्यांच्या निकषात तफावत होती.
ती आता दूर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत दोन दुधाळ देशी किंवा संकरित गाई किंवा म्हशीच्या
गटाचे वाटप करण्यात येते. राज्यातील दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना
अंतर्गत लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचा गट देण्यात येतो.
या पद्धतीने होणार लाभार्थ्याची निवड.
या योजनेत बदल करू असे आश्वासन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्नावर दिले होते. त्यानुसार या योजनेचे ही पाच निकष करण्यात आले असून अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्याची निवड करताना दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गटातील लाभार्थी अशा क्रमवारीने निवड करण्यात येत आहे. Animal husbandry