शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी कापूस बियाणे किंमत जाहीर पहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर
Cotton Seed खानदेशात कापूस बियाणे विक्री गुरुवारपासून (ता. १५) सुरू झाली. परंतु कापसाचे कमी दर, पावसाबाबत अनिश्चित स्थिती, दर्जेदार कापूस वाणांचा अभाव, तोटा या कारणांनी अनेक शेतकरी कापूस लागवड कमी करीत आहेत. तर काही शेतकरी लागवड टाळत आहेत. यामुळे कापूस बियाणे विक्रीसंबधी खानदेशात पहिल्याच दिवशी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अधिक … Read more