हळदी कुंकाच्या कार्यक्रमात महिलांची तुफान हाणामारी व्हिडिओ व्हायरल..!
Haldi Kunku Celebration: मुंबई शहराची खास ओळख म्हणून मुंबई लोकल ट्रेनला ओळखले जाते.दर मिनिटांला अनेक प्रवासी विविध स्वप्ने आणि जबाबदाऱ्या सोबत घेऊन प्रवास करत असतात.सणाच्या दिवशीही मुंबई लोकल ट्रेन प्रवाशांनी भरलेली असते.मग अनेकदा विविध सण लोकल ट्रेनमध्येच साजरे केले जातात,सध्या असाच एक व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेनमधील व्हायरल होत आहे,ज्यात चक्क महिला वर्गाने लोकलध्ये हळदी-कुंकूवाचा … Read more