ट्रेंडिंग

dushkal talukas news दुष्काळी अनुदानात आणखी नवीन तालुक्यांचा समावेश, तालुक्यांची यादी पहा.

dushkal talukas list दुष्काळी अनुदानात आणखी नवीन तालुक्यांचा समावेश, तालुक्यांची यादी पहा.

dushkal talukas news  टंचाई अनुदान योजनेत आणखी काही नवीन तालुक्यांचा समावेश करण्यासंबंधीची माहिती येथे जाणून घेऊया.

राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता कमी पाऊस असलेल्या आणखी काही तालुक्यांना केंद्राच्या निकषात बसत नसतानाही दिलासा मिळणार आहे.dushkal talukas news

यासाठी निकष लावून आणखी मदत दिली जाईल, असे मदत व पुनर्वसन विभागाने जाहीर केले आहे.

खालील दीलेल्या लिंक वर क्लिक करून सवीस्तर माहिती जाणून घ्या.

आधीक माहीतिसाठी येथे लिंक वर क्लिक करा.

सर्व बाबी शास्त्रोक्त पद्धतीने आधारित असून नागपूर येथील महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन केंद्रामार्फत दुष्काळाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.dushkal talukas news

केंद्र सरकारने 2016 मध्ये प्रसिद्ध केलेल्या दुष्काळ व्यवस्थापनाच्या तरतुदीनुसार, अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावी निर्देशांक लक्षात घेऊन 40 तालुके दुष्काळी घोषित करण्यात आले आहेत.dushkal talukas list

किंवा काही तालुके किती प्रमाणात ओस पडले आहेत आणि पावसाअभावी आहे हे लक्षात घेऊन काही निकष शिथिल करून ओस पडलेल्या तालुक्यांना आर्थिक मदत दिली जाईल.

  यादीत नाव पहा.

उल्हासनगर

शिंदखेडा.

नंदुरबार.

मालेगाव.

सिन्नर.

येवला.

बारामती.

दौड.

इंदापूर.

मुळशी.

पुरंदर.

शिरूर.

बेल्हे.

बार्शी.

करमाळा.

माढा.

माळशिरस.

सांगोला.

अंबड.

बदनापूर.

भोकरदन.

जालना.

मंठा.

कडेगाव.

खानापूर.

मिरज.

शिराळा.

खंडाळा.

वाई.

हातकणंगले.

गडहिंग्लज.

औरंगाबाद.

सोयगाव.

अंबाजोगाई.

धारूर.

वडवणी.

रेणापूर.

लोहारा.

धाराशिव.

वाशी.

बुलढाणा.

लोणार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!