msrtc bus app :तुमची एस टी बस आता कुठे आहे? हे पहा तुमच्या मोबाईलवर तेही फक्त 2 मिनिटात

msrtc bus app :तुमची एस टी बस आता कुठे आहे? हे पहा तुमच्या मोबाईलवर तेही फक्त 2 मिनिटात
मित्रांनो आपण सर्वजण एसटीने प्रवास नक्की करतो एसटीने प्रवास करण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे त्यामध्ये आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास त्याचबरोबर महिलांसाठी 50 टक्के आरक्षण वर प्रवास करता येतो अशा प्रकारच्या योजनामुळे बसमध्ये गर्दी सध्या खूप मोठ्या प्रमाणात होत असते
त्यामुळे बस सुद्धा कमी पडत आहे आपल्याला कोणत्या बसने प्रवास करायचा आहे आणि आपण प्रवास करत असलेली बस सध्या कोठे आहे आता आपल्याला आपल्या मोबाईलवर माहिती कळणार आहे.
आपल्याला हव्या असलेल्या बसचे लाईव्ह लोकेशन
कसे पहायचे? ते क्लिक करून पहा
आता सर्वसामान्य नागरिकांना एसटी महामंडळाच्या बसचे सध्याचे लाइव लोकेशन घरूनच मिळवण्यासाठी एसटी महामंडळ एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे हे मोबाईल ॲप्लिकेशन लवकरच सर्व नागरिकांना वापरता येईल सध्या छत्रपती संभाजीनगर या विभागात तब्बल 550 विविध मार्गावर चालतात या सर्व बसमध्ये या नवीन बसवण्यात आली आहे परंतु सध्या मात्र सुविधा केवळ अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आली आहे.