ट्रेंडिंग

Msrtc new update today : या नवीन नियमानुसार मोफत प्रवास होणार बंद

Msrtc new update today या नवीन नियमानुसार मोफत प्रवास होणार बंद

Msrtc new update today एसटी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी धक्कादायक बातमी या नवीन नियमानुसार मोफत प्रवास होणार बंद पहा सविस्तर…..

 नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये एसटीने तिकीट सवलती मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी एक मोठी बातमी घेऊन आलेलो आहोत.

तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एसटी महामंडळाची लालपरी अर्थात

एसटी बस ही ग्रामीण भागासाठी लाईफ लाईन म्हणजेच जीवन वाहिनी बनलेली आहे .

ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत आणि सर्व सामान्य नागरिकापर्यंत लाल परी ही सर्वांना आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचत आहे हा एसटीचा प्रवास कमी खर्चिक आणि सुरक्षित

असल्यामुळे बरेचसे नागरिक एसटीने प्रवास करत असतात तसेच महाराष्ट्र शासन म्हणजेच राज्य सरकार एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 सामाजिक घटकांना 33% पासून ते 100% पर्यंत मोफत प्रवास देते.

ज्येष्ठ नागरिक भारतीय दिव्यांग पत्रकार तसेच विविध पुरस्कार तसेच महिला कर्करोग व इतर आजार ग्रस्त स्वातंत्र्यसैनिक शिवसेनाप्रमुख

बाळासाहेब ठाकरे सहीत महिला सन्मान योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त अशा विविध सवलत धारकांचा यामध्ये समावेश आहे.

मात्र अशातच या तिकीट सवलतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे एस टी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या विविध

तिकीट सवलतीमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संखेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. Msrtc new update Today

तसेच तोट्यात चालणाऱ्या एसटी महामंडळांना चांगले दिवस येण्यास सुरुवात देखील झाली आहे मात्र तिकीट चालू होते यामध्ये

एक मोठी बातमी समोर आली आहे एसटी महामंडळाकडून चालविल्या जाणाऱ्या तिकीट सवलत योजनेमध्ये काही बदल

करण्यात आले आहेत.

 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!