ट्रेंडिंग

e-pik pahani 2023 :मोबाईल मधून इ पीक पाहणी कशी करावी ? | झाली हे कसे चेक करावे ? पहा हा खास व्हिडिओ..!

e-pik pahani 2023 :मोबाईल मधून इ पीक पाहणी कशी करावी ? | झाली हे कसे चेक करावे ? पहा हा खास व्हिडिओ..!

e-pik pahani 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक ही पीक पाणी संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट करणार

आहोत आता स्वतःचा पीक पेरा नोंदवण्यासाठी राज्य सरकार पुरेशे प्रयत्न करत आहे याचाच प्रयत्न म्हणून पीक पाणी हा

उपक्रम सुरू करण्यात आला आहे या माध्यमातून शेतकरी शेताच्या बांधावर किंवा शेतात थेट आपल्या पिकाचा पेर हात

सातबारावर नोंदवू शकतात

पिक पाणी नवीन ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

e-pik pahani 2023 यासाठी ईपीक पाहणी सुरू करण्यात आलेले आहे आताही पीक पाणी ॲप डाऊनलोड अर्थात ही पिक पाहणे हे ॲप्लिकेशन अपडेट झाले आहे त्यामुळे प्लेस्टोर वर जाऊन तुम्ही नवीन ई पीक पाहणी ॲप इंस्टॉल करून घ्यायचा आहे

मित्रांनो ई पीक पाहणीचा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

तुम्ही ई पीक पाहणी न केल्यास अनेक नुकसान तुमचे होऊ शकतात सर्वप्रथम तुम्हाला विमान नुकसान भरपाई शासनाच्या योजना तसेच सातबारा हा कोरा देखील राहू शकतो तेव्हाही इत्यादी पीक पाहणी करणे फार गरजेचे आहे की पिक पाहणी करण्याकरता तुमच्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे

ई पीक पाहणी स्वतःच्या मोबाईल मधून कसे करायचे आहे आणि ई पीक पाणी कशी करायची नवीन पद्धत आहे तुम्हाला पाहणी करायचे असेल तर हा संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला खाली एक व्हिडिओची लिंक देता होती ते तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे

 

मित्रांनो ई पीक पाहणीचा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!