ट्रेंडिंग

edible oil Price update  – सर्वसामान्यांसाठी एक सकारात्मक बातमी आहे. पुढील आठवड्यापासून खाद्यतेलाच्या किमती घसरतील.

edible oil Price update  – सर्वसामान्यांसाठी एक सकारात्मक बातमी आहे. पुढील आठवड्यापासून खाद्यतेलाच्या किमती घसरतील.

सरकारने खाद्यतेल कंपन्यांना त्यांच्या उत्पादनाची कमाल किरकोळ किमती कमी करण्याचे आवाहन केले जेणेकरून जगभरातील किमतीतील झालेल्या.

घसरणीचा फायदा सर्वसामान्य मिळू शकेल. खाद्य तेल कंपन्यांनी सरकारी सल्याला प्रतिसाद म्हणून स्वयंपाकाच्या तेलाच्या किमती 6% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विपणन वर्ष 2021-22  ( नोव्हेंबर-ऑक्टोबर ) दरम्यान खाद्यतेलाचा प्रमुख आयातदार असलेल्या भारताने  1.57 लाख कोटी, रुपयांचे खाद्यतेल आयात केले.

नाही ते मलेशिया आणि इंडोनेशिया मधून पाम तेल आणि अर्जेंटिना आणि ब्राझील मधून सोयाबीन तेल आयात करते.

सरकार आणि तेल कंपन्यांच्या निर्यातीमुळे फॉर्च्यून, धारा आणि जमिनी ब्रँडच्या खाद्यतेलाच्या किमती 20 रुपयांपर्यंत

कमी होणार आहेत. त्याचवेळी SEA ने पुढील तिमाही तेलाच्या किमती आणखीन घसरतील असा अंदाज वर्तवला आहे.

भविष्यात तेलाच्या किमतीमुळे देशातील गृहिणींना मोठा दिलासा मिळेल असे यातून सुचित होते. सुधारित किमती सह धारा ब्रँडच्या खाद्यतेलाचे ताजे साठे पुढील आठवड्यात

बाजारात येण्याची अपेक्षा आहे. ग्राहकांना सुमारे तीन आठवड्यात अदानी, विलमार आणि जमिनी खाद्यतेल यांच्या किमतीतील कपातीचा फायदा होईल.

सोल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनचे कार्यकारी संचालक बी.व्ही मेहता यांच्या मते येत्या ती माहीत खाद्यतेलाच्या

किमती आणखी घसरण्याचा अंदाज आहे.SEA चे अध्यक्ष अजय झुंझुनवाला यांनी सांगितले की गेल्या.

सहा महिन्यात जागतिक किमती सातत्याने घसरत आहेत गेल्या 60 दिवसात शेंगदाणे, सोयाबीन आणि मोहरीचे मोठे उत्पादन होऊनही देशांतर्गत किमती विदेशी बाजाराच्या तुलनेत स्थिर राहिलेल्या नाहीत.

land record : सासऱ्याच्या प्रॉपर्टी मध्ये असणार जावईचा अधिकार हायकोर्टाने दिला येथे पहा सविस्तर माहिती 

सध्याचे बाजारातील वातावरण पाहता देशांतर्गत बाजार भाव जास्त आहे अशावेळी तेल कंपन्यांवर दर कमी करण्याचा दबाव आहे.

गेल्या वर्षी खाद्यतेलाच्या किरकोळ किमतीत घसरन झाली होती. परंतु जागतिक किमतीच्या तुलनेत ही घसरण कमी होती.

edible oil Price update

अदानी बिलमार फॉर्च्यून ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकणारी गौतम अदानी समूहाची उपकंपणी अदानी विल्यम मारणे तेलाच्या किमतीत प्रतिलिटर 5 रुपयांनी कमी केले आहेत. सोयाबीन ,जवस, मोहरी ,तांदळाचा कोंडा,

शेंगदाणे आणि कापूस बियाणे तेल कंपन्यांकडून उपलब्ध आहे. परिणामी जमिनी एडीबल आणि फॅट्स इंडियाने प्रतिलिटर दहा रुपयांनी किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा येथे क्लिक करून 

मदर डेरीने धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेलाच्या किमतीत तात्काळ 15 ते 20 रुपयांनी कपात केली आहे. डेअरीने गेल्या वर्षी जुलैमध्ये

त्यांच्या दरात कपात केली होती. धारा खाद्यतेल नवीन दरासह पुढील आठवड्यात बाजारातील असं कंपनीने म्हटले आहे.

धारा मोहरी तेलाचा एक लिटर पॉली पॅक ज्याची किंमत सध्या 208 रुपये आहे ती 193 रुपये होईल. दुसरीकडे धारा

रिफाइंड सनफ्लावर ऑल ची सध्याची पॉली पॅक ची किंमत 235 रुपये प्रति लिटर आहे. ती 220 रुपये होईल.

धारा रिफंड सोयाबीन तेलाच्या एक लिटर पाली किंमत 209 रुपयांवरून 194 रुपयांपर्यंत कमी करण्यात येणार आहे. हे सर्व दर पुढच्या आठवड्यापासून लागू होतील.

देशातील खाद्यतेलाच्या गरजेचा विचार केल्या जगातील सर्वात मोठा आयात दरांमध्ये भारताचा समावेश होतो. कारण देशांतर्गत उत्पादन देशातील एकूण मागणी पूर्ण करू शकत नाही .

देशातील खाद्यतेलांच्या एकूण वापरांपैकी सुमारे 56 ते 60 टक्के तेल हे आयात केलेले असते.

ही स्थिती पाहता देशातील खाद्यतेल निर्मात्यांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे.

या दृष्टीने केंद्र सरकारने प्रयत्न सुरू असून तेलाचे उत्पादन वाढण्यावर भर देण्यात येत आहे.

यंदा सूर्यफुलाचा उत्पादन चांगलं झाल्याने तेलाचे उत्पादन वाढला आहे त्यामुळे तेलाचे दर कमी होण्यास मदत झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!