Electric and petrol scooter :- मार्केटमध्ये नवीन स्कूटर लॉन्च! ही स्कुटी चालते पेट्रोल आणि चार्जिंग वर, फक्त ६००० रुपयांत ही स्कुटी आना घरी.

Electric and petrol scooter :- मार्केटमध्ये नवीन स्कूटर लॉन्च! ही स्कुटी चालते पेट्रोल आणि चार्जिंग वर, फक्त ६००० रुपयांत ही स्कुटी आना घरी.

Electric and petrol scooter :- | आज-काल वाढत्या पेट्रोलच्या किमतीमुळे इलेक्ट्रिक स्कूटरची ही मागणी खूप वाढलेली आहे. परंतु काही लोकांना पेट्रोल स्कूटर आवडतात (Yamaha fascino 125 colors). चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर ची कमतरता असल्यामुळे काही लोक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी नकार देतात.

यामध्ये तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की मार्केटमध्ये अशी एक स्कुटी असायला हवी होती की जी बॅटरीवर आणि पेट्रोलवर दोन्हीवर सुद्धा चालेल ( Yamaha hybrid scooty mileage). अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या महा कंपनीने नुकतेच एक हायब्रीड स्कूटर लॉन्च केली आहे जी की पेट्रोल आणि बॅटरीवर दोन्हीवर चालते. त्या हायब्रीड स्कूटरचे नाव यामा फसिनो फी हायब्रीड स्कूटर अशी आहे.
Yamaha fascino fi hybrid scooter.

👇👇👇👇👇

Gold price update | सोन्याच्या किमतीमध्ये झाली आता मोठ्या प्रमाणात घसरण! जाणून घ्या 5 ग्रॅम सोन्याचा भाव;

टू व्हीलर म्हणजेच दुचाकी उद्योगात सध्याच्या काळात असलेल्या सर्व हायब्रीड स्कूटर पैकी ही स्कूटर ही सर्वोत्कृष्ट मानले जाते. ही स्कूटर तुम्ही पेट्रोल आणि बॅटरी या दोन्हीच्या मदतीने सहजरित्या चालवू शकता (Yamaha fascino hybrid). जर समजा तुम्ही कुठे दूर ठिकाणी चालला आहात आणि तुमच्या स्कुटीचे पेट्रोल संपले तर तुम्ही ते बॅटरीच्या मदतीने चालू शकता किंवा या उलटच वाटेत बॅटरी संपली तर तुम्ही पेट्रोलच्या मदतीने ही स्कूटर चालू शकता.

जर आपण इंजिनाचा विचार केला तर हे इंजिन e-20 आणि obd2 वापरले गेले आहे (Yamaha hybrid scooter price). त्याचबरोबर या स्कूटरमध्ये 125cc सिंगल सिलेंडर इंजिन व हे इंजिन 8.2hp एचपी पावर आणि 10.3 nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता ठेवते.

👇👇👇👇👇

Business idea | फक्त चार तासाच्या कामात तुम्ही मिळू शकता दररोज 2,000 रुपये वाचा संपूर्ण बिजनेस आयडिया;

स्कूटरचे वजन हे फक्त 99 किलो एवढे आहे (Yamaha fascino 125 on road price). अर्थातच

महिलावर्ग सुद्धा ही स्कूटर सहजरित्या चालवू शकतात. या स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी,

ऍपल फ्ल्युअर कंजूमर ट्रॅकर, मेंटेनन्स, लास्ट पार्किंग व्हेनयू, खराबी नोटिफिकेशन, रायडर रॉकिंग

इत्यादी

काही स्मार्ट पिक्चर सुद्धा यामध्ये समाविष्ट केलेले आहेत.

हायब्रीड स्कूटर ची किंमत आणि EMI योजना

या स्कूटर च्या किमती बद्दल बोलायचे झाले तर किंवा खरेदी करायचे असेल तर याची एक्स-शोरूम प्राईस

ही 92,253 रुपये आहे जे की बजेट फ्रेंडली देखील आहे (Yamaha fascino 125 hybrid review). जर तुम्ही

ही स्कूटर फायनान्स वर घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 6000 रुपयांचे डाऊन

पेमेंट करायचे आहे.

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!