Girls Fall Down The Road Video : रस्त्याच्या कडेला चुकूनही गाडी थांबवू नका, स्कुटी तर नाहीच! ‘हा’ क्षण पाहून अंगावर येईल काटा

Girls Fall Down The Road Video : रस्त्याच्या कडेला चुकूनही गाडी थांबवू नका, स्कुटी तर नाहीच! ‘हा’ क्षण पाहून अंगावर येईल काटा

Girls Fall Down The Road Video : पावसाळ्यात घाट रस्त्यावरून प्रवास करत असताना अचानक एक दरी इतकी सुंदर दिसते की गाडी थांबवून तिथे फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही. अलीकडे रीलची क्रेझ इतकी वाढली आहे की या वेड्या प्रेमाच्या आहारी गेलेले लोक नाचण्यासाठीही गाडी थांबवून ट्रॅफिक अडवायला मागेपुढे पाहत नाहीत. पण अशा वळणदार रस्त्यावर कार पार्क करणे म्हणजे जीवाशी खेळण्यासारखे आहे. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ पहा.

 

महाराष्ट्रात पुन्हा कधी पाऊस पडणार ? पुढील 48 तासात मराठवाड्यात पावसाचे आगमन

Girls Fall Down The Road Video या तरुणींनी नेमक्या कोणत्या कारणासाठी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला हे माहीत नाही, मात्र हा चुकीचा निर्णय असल्याने त्यांच्या लक्षात आले आहे. स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या तीन व्यक्ती रस्त्याच्या कडेला स्कूटी थांबवताना दिसतात. व्हिडीओ पाहता हा एक चढाचा रस्ता असल्याचे दिसते. त्यामुळे मुळात इथे गाडी थांबवणे म्हणजे अक्कल नसणे. या तरुणी ट्रिपल सीट बसून प्रवास करत होत्या. गाडी थांबवताना त्यांच्यातील भरवशाच्या चालकाचा तोल गेला आणि मग जे घडले ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈🏻👈🏻

Girls Fall Down The Road Video दरम्यान, हा व्हिडीओ कुठचा आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र व्हिडिओच्या कॅप्शनवरून मुली रस्त्यावरून पडल्या आणि जवळच्या झुडपात अडकल्याचं दिसतंय. अशा जीवाशी खेळणाऱ्यांनाही आपण टाळले पाहिजे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी या तरुणींवर टीका केली आहे. पापा की परी गाठली दारी अशा कमेंट्सही या व्हिडिओवर दिसत आहेत. या तरुणी याठिकाणी थोडक्यात बचावल्या असल्या तरी अशा नग्न स्टंटबाजीमुळे जीव गमवावा लागतो.

अगोदर हे वाचा

नोकरीपेक्षा भारी व्यवसाय; 50 हजाराची मशीन खरेदी करून सुरू करा ‘हा’ बिजनेस, लाखो रुपयात होणार कमाई

नवीन गावनिहाय यादी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करून पहा

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!