ट्रेंडिंग

8 ऑक्टोबर पासून लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट वाटप सुरू होणार

Ladki Bahin Yojana Diwali Mobile Gift:राज्य सरकार द्वारे लाडकी बहीण योजना चालू केल्यानंतर आतापर्यंत या योजनेची मार्फत राज्यातील लाडक्या बहिणी लाभार्थी महिलांना पाच हप्ते वितरित केले गेले आहेत व ती रक्कम महिलांच्या खात्यावर वर्ग झाली आहे आत्ताच राज्य सरकार द्वारे ऑक्टोबर व नोव्हेंबर अशा दोन महिन्याची मिळून दिवाळी बोनस 3000 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 

तसेच आता परत लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे कारण की त्यांना आता दिवाळी बोनस म्हणून मोबाईल देखील गिफ्ट मिळणार आहे व त्याची सुरुवात 8 ऑक्टोबर पासून वाटप चालू होणार आहे. अशी माहिती राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. 

अधिक माहिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हिडिओ पहा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!