ट्रेंडिंग

केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयात नोकरी, 1 लाख 51 हजार महिना पगार; त्वरित अर्ज करा | Ministry Of Finance Bharti 2023

केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयात नोकरी, 1 लाख 51 हजार महिना पगार; त्वरित अर्ज करा | Ministry Of Finance Bharti 2023

मुंबई | केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग अंतर्गत रिक्त पदांकरिता भरतीचे (Ministry Of Finance Bharti 2023) आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी कनिष्ठ लेखाधिकारी पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2023 आहे. तसेच या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वित्त मंत्रालयाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार आवश्यक आहे.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2023 आहे.

PDF जाहिरात – Department of Financial Service Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – financialservices.gov.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!