Mobile tower installation:खाली जागेत मोबाईल टावर बसवा आणि महिना 50 ते 70 हजार रुपये कमवा!
Mobile tower installation:खाली जागेत मोबाईल टावर बसवा आणि महिना 50 ते 70 हजार रुपये कमवा!
नमस्कार मित्रांनो जर तुमच्याकडे कोणत्याही मोकळी जागा उपलब्ध असेल आणि तुम्हाला त्यातून पैसे कमवायचे
असतील तर आमच्याकडे या लेखात तुमच्यासाठी काही फायदेशीर माहिती आहे तुमचा मोकळ्या जागेत मोबाईल कंपनीचा
टावर बसून तुम्ही मासिक 70 ते 75 हजार रुपये महिना कमवू शकता आज तुम्ही या संधीबद्दल सर्व आवश्यक माहिती
पाहून घ्या,
इथे क्लिक करून टावर बसवण्याची पूर्ण ऑनलाईन प्रक्रिया पाहू शकता👈👈
तुमचा उपलब्ध जागेत एअरटेल जिओ वोडाफोन इत्यादी कंपनीचे मोबाईल टावर बसून तुम्ही 50 ते 70 हजार रुपयापर्यंत मासिक उत्पन्न मिळू शकतात आपल्या घरच्या छतावर टावर बसवण्यास पात्र होण्यासाठी शहरी भागात राहणे आवश्यक आहे.
मित्रांनो जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुमच्या मोकळ्या जागेत मोबाईल टावर उभारण्याचा पर्याय आहे तुमचा उपलब्ध जागेत मोबाईल टावर बसवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे हा लेख तुम्हाला अर्ज प्रक्रियेबद्दल सर्व तपशील देईल
इथे क्लिक करून तुम्ही महिन्याला किती पैसे कमवू शकता पहा👈👈
आपल्या दैनंदिन जीवनात आपण वर्तमान वाचतो आणि विविध जाहिराती पाहतो त्यापैकी मोबाईल टावर बसवण्याच्या जाहिराती सध्या पेपरवर येत आहेत त्यामुळे काही जाहिरातीमुळे फसवणूक होते अशा गोष्टी होऊ नये म्हणून त्याच्यासाठी बसण्याची साठी खटला सुद्धा भरला जाऊ शकतो आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये पूर्ण अचूक माहिती देऊन कृपया सहकार्य करत आहोत
मोबाईल टावर बसवण्यासाठी किती जागा लागते?👈👈
- तुम्हाला जर मोबाईल टावर घराच्या छतावर लावायचा असेल तर तुमच्याकडे 500 स्केअर फुट जागा असणे गरजेचे आहे.
- शतावरी जर मोबाईल टावर लावायचा असेल तर तुम्ही शहरी भागातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
- तुम्ही जर ग्रामीण भागात राहणार असाल तर तुमच्याकडे दोन हजार ते अडीच हजार स्क्वेअर फुट जागा आवश्यक आहे.
- इथे क्लिक करून टावर बसवण्याची पूर्ण ऑनलाईन प्रक्रिया पाहू शकता.