modi government :पेट्रोल डिझेल सह महागाईपासून नागरिकांची होणार सुटका मोदी सरकारची मोठी तयारी..
modi government :पेट्रोल डिझेल सह महागाईपासून नागरिकांची होणार सुटका मोदी सरकारची मोठी तयारी..
modi government नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्यंतरी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीने नागरिकाचे जगणे आराम करून टाकला आहे परंतु आता देशात लवकरच या पेट्रोलच्या डिझेलच्या किमतीत कमी होणार आहेत देशातील पेट्रोल डिझेलच्या किमती कमीत कमी करण्यासाठी मोदी सरकारकडून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू करण्यात आले आहेत मोदी सरकारने या संबंधित आखलेल्या नवीन योजनेमध्ये तब्बल एक कोटी रुपये मंत्रालयाच्या बजेट मधून री टॉयलेट केले जाणार आहेत ही रक्कम खाद्यपदार्थ आणि प्लुरल च्या वाढत्या किमतीवर बसवण्यासाठी वापरण्यात येईल ज्यामुळे देशातील महागाई दूर होण्यास मदत होईल.
👇👇👇👇
💁♂️रेन रेन कम अगेन…ब्रेकनंतर पाऊस पुन्हा कोसळणार; ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज
modi government ब्लुमबर्गणे दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात सरकार लोकल गॅस ओलीन सेल्सवरील टॅक्स कमी करणे तसेच खाद्यतेल आणि गव्हावरील आयत शुल्क कमी करणे या गोष्टीवर जास्त भर देणार आहे गेसोलीन सेल्स वरील टॅक्स कमी केल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीत देखील उतरल्या जाऊ शकतात मुख्य म्हणजे या संदर्भात लवकर पंतप्रधान नरेंद्र मोदी.
👇👇👇👇
पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 9250 रुपये
जाणून घ्या नियम
modi government 15 ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी यांनी महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा संकल्प आपल्या भाषणात केला यानंतर केंद्र सरकारकडून यासाठी काम देखील सुरू करण्यात आले गेल्या दोन महिन्यापासून वाढत्या महागाईमुळे सामान्यच्या खिशाला कात्री बसली आहे म्हणजेच महत्त्वाचे आता लवकर लोकसभा निवडणुका होणार असल्यामुळे मतदारांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास सरकारने सुरुवात केली आहे त्यामुळे येत्या काळात पेट्रोल डिझेलच्या किमती देखील कमी करण्यास सरकार भर देणार आहे तसेच यामुळे महागाई कमी होऊ शकते,
महत्वाची बातमी येथे क्लिक करून पहा.👈🏻👈🏻
या दरम्यान गेल्या आठवड्यातच आरबीआय ने रोपो रेट पूर्ववत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आशिया
खंडातील व्याजदरापैकी भारतातील व्याज सर्वाधिक आहे अशातच सरकार त्याला वरील टॅक्स कमी
करण्याचा विचार करत असल्यामुळे हिंदुस्थान पेट्रोलियम भारत पेट्रोलियम इंडियन ऑईलच्या शेअर्समध्ये
मोठी घसरण झाली आहे पुढे जाऊन जर पेट्रोल डिझेलच्या किमती कमी झाल्या तरी याचा फटका
ऑइल कंपन्यांना बसू नये यामुळे मोदी सरकारने निर्णय घेतला आहे,