regular loan repayment :नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची मिळणार प्रोत्साहन 50 हजार रुपये अनुदान काय म्हणाले अजित पवार..

regular loan repayment :नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळणार प्रवास संपर्क पन्नास हजार रुपये अनुदान काय म्हणाले अजित पवार..

regular loan repayment नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी 15 ऑगस्ट रोजी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलत असताना नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रवासान पर अनुदान देण्यात येईल अशा प्रकारची माहिती दिली तसेच खूप दिवसापासून 50000 अनुदान देण्यात येईल अशा प्रकारची चर्चा चालू होती परंतु शेतकऱ्याकडून प्रवासस्थान अनुदान मिळत नसल्याची चर्चा तक्रार करण्यात आलेली होती व या प्रकार 15 ऑगस्ट रोजी अजित पवारांनी प्रवास संपर्क अनुदान विषयी स्पष्ट केला आहे.

👇👇👇👇👇

आजपासून 2020 चा पिक विमा वाटप सुरू,

 

regular loan repayment नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच प्रस्थान तर अनुदान देण्यात येईल अशा प्रकारची घोषणा आली तसेच

ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जत ऍड केलेले होते अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या अनुदान देण्यात आलेली होते परंतु काही शेतकऱ्यांना निधी

कमी पडल्याने अधिवेशनामध्ये चर्चा झाली होती.

अधिवेशनामध्ये झालेल्या चर्चा नुसार पन्नास हजार रुपयांचा अनुदानामध्ये पात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येतील व यासाठीचा निधी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे कृषी पंपाचे 20 जुलासाठी कनेक्शन तोडले जात होते याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला गेला व या प्रश्नाला उत्तर देत असताना अजित पवार म्हणाले की ज्या ठिकाणी कृषी पंपाची वीज कलेक्शन तोडले गेले असेल त्यासंबंधी चर्चा करून अजित पवार ऊर्जा बंद अशी बैठक घेणार असे सांगितले आहे.

👇👇👇👇👇

तुमच्या तालुक्यातील पिक विमा यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!