ट्रेंडिंग
soybean Bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव पहा कोणत्या बाजार समितीत किती बाजार भाव मिळाला
soybean Bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव पहा कोणत्या बाजार समितीत किती बाजार भाव मिळाला
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाचं माहिती पाहणार आहोत ते म्हणजे सोयाबीनला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला हे आपण आज जाणून घेणार आहोत तर पुढे पाहूया कुठे सोयाबीनला जास्त भाव मिळाला आणि कुठे कमी भाव मिळाला त्याबद्दल माहिती.
लालसगाव- विंचूर
शेतमाल-सोयाबीन
आवक- 40
कमीत कमी दर -4200
जास्तीत जास्त दर-5000
सर्वसाधारण- 4950
माजलगाव
शेतमाल -सोयाबीन
जात-
आवक- 18
कमीत कमी दर -4444
जास्तीत जास्त दर- 4650
सर्वसाधारण दर- 4600
तुळजापूर
शेतमाल -सोयाबीन
जात-
आवक- 50
कमीत कमी दर -4700
जास्तीत जास्त दर- 4700
सर्वसाधारण दर- 4700