startup loan:व्यवसाय करण्यासाठी मिळणार 15 लाख रुपये पर्यंत ऑनलाईन अर्ज सुरू

startup loan:व्यवसाय करण्यासाठी मिळणार 15 लाख रुपये पर्यंत ऑनलाईन अर्ज सुरू
नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन संकल्पना आणि नव उद्योजकांना देण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाकडून चार्टप धोरण जाहीर करण्यात आले आहे याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या नव्या संकल्पना व स्वरूप देण्यासाठी सोसायटी मार्फत महाराष्ट्र इन्स्टिट्यूट चॅलेंज आयोजित करण्यात आले आहेstartup loan.
startup loan यात विद्यार्थ्यांना पंधरा लाख रुपयापर्यंत भांडवल मिळणार आहे राज्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नवस संकल्पना चा शोध घेणे व त्यांनी नऊ उद्योग शेतीचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरवले हे महाराष्ट्र चॅलेंज मुख्य उद्दिष्ट आहे.
startup loan ही स्पर्धा तीन टप्प्यात घेण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात संस्थेची नोंदणी व संस्था स्तरावर संकल्पनाची निवड करण्यात येणार आहे दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय सादरीकरण व संकल्पनाची निवड करण्यात येणार आहे टप्पाचे विशेष प्रोग्राम समावेश असेल.
या स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थी व संस्था यांना खालील प्रमाणे बक्षीस मिळणार आहे तालुकास्तरावर उत्तम तीन विजेत्यांना रोग पारितोषिक जिल्हास्तरावर सर्वोत्तम दहावी यांना प्रत्येकी एक लाख रुपये भांडवल स्तरावर सर्वोत्तम दहावीची त्यांना नवज्योतीकांना प्रत्येकी पाच लाखाचे बीज भांडवल विशेष प्रोग्राम शिक्षण संस्था आणि जिल्हा पारितोषिक देण्यात येणार आहे.
👇👇👇👇
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा
👇👇👇👇