पाटलांचा बैलगाडा…’ गाण्यावर चिमुकल्याने केली ठसकेबाज लावणी, गौतमी पाटीललाही टाकले मागे! नवा Video Viral
चिमुकल्याचा लावणी डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. “मला प्रितीच्या झुल्यात झुलवा”, “कारभारी दमानं…” या गाण्यावर सुंदर लावणी सादर करणाऱ्या चिमुकल्याचा आता नवा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकल्याने पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर अप्रतिम लावणी सादर केली आहे. पुन्हा एकदा चिमुकल्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. … Read more