Congress Sarkar news : आता सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी, जीएसटी मुक्त शेती, महिलांना वर्षाला 1 लाख रुपये, अशी गॅरंटी दिली आहे काँग्रेस सरकारने..
Congress Sarkar news : आता सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी, जीएसटी मुक्त शेती, महिलांना वर्षाला 1 लाख रुपये, अशी गॅरंटी दिली आहे काँग्रेस सरकारने..
Congress Sarkar news : सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंद किंवा महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आता आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारच्या नवनवीन योजना लागू होत आहेत आणि त्या योजनेमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना भाग घेता येत नाही परंतु आता आपल्या भारत देशामध्ये संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणूक चालू आहेत म्हणजे आता हाच प्रश्न पडला आहे की मतदान कोणाला करावे.
परंतु आता आपण अशा पार्टीला मतदान करावे की आता आपल्याला त्यामध्ये आपला फायदा होईल नाहीतर आपण आपले मतदान द्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला काहीही उपयोग होत नसेल तर आता आपण कोणाला मतदान द्यायचे हे आपल्या हातात आहे त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातील व्यक्तींनी असे ठरवले आहे की आता मतदान हा आमचा काही परंतु कोणाला मतदान करायची हेही आमच्याच हातात आहे.
यामुळे आता महाराष्ट्राने ठरविले आहे की या वेळेत भाजप हे सरकार खाली नेण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे त्यांना आता पुन्हा निवडून देण्याचा प्रयत्न करू नका असे देखील काँग्रेस सरकारने म्हटल आहे आणि हे सुद्धा म्हटले आहे की आम्हाला जर तुम्ही निवडून दिले तर आम्ही तुम्हाला सर्व महिलांना गरीब लोकांना एक लाख रुपये वर्षाला तुमच्या खात्यावर टाकले जातील व संपूर्ण वस्तू हे भाव कमी केले जातील.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा
काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, जी एसटी मुक्त शेती, स्वामिनाथन समितीच्या अहवालानुसार एम एस पी चा कायदा, ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणे, अग्नि वीर योजना बंद करणार तसेच हिंदुस्थानातील ग रिब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार असल्याचे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे.
इथे क्लिक करून पहा
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.श्री. नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते मा.श्री.बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते मा.श्री.विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. जयंत पाटील, खासदार मा.श्री.चंद्रकांत हंडारे, गोव्याचे प्रभारी मा.श्री.माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव मा.श्री.आशिष दुआ, माजी मंत्री अशाने एक मंत्री व खासदार आमदार अनेकान समोर या काँग्रेसने व्यक्त केले आहे.
त्यामुळे आता काँग्रेस लाच मतदान करावे कारण आपल्याला आता भाजपाचा संपूर्ण खोटारडे पणा कळाले ला आहे त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो आणि गरीब महिलांनो आता तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे ज्या व्यक्तीला मतदान करायचे आहे त्या व्यक्तीला वजा पार्टीला करायचे आहे त्याला मतदान करा आणि पहा कोणाला मतदान केल्याने आपल्याला फायदा होईल त्यामुळे ही बातमी सर्व शेतकऱ्या पर्यंत नक्की शेअर करा.
dushkal talukas news दुष्काळी अनुदानात आणखी नवीन तालुक्यांचा समावेश, तालुक्यांची यादी पहा.
Solar penal update या 22जिल्ह्यात सौर पंपासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख जाहीर.