cotton bollworm  :कापसातील बोंड आळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी, एक महत्त्वपूर्ण सल्ला, कापूस उत्पादनात होईल मोठ्या प्रमाणात वाढ

 cotton bollworm  :कापसातील बोंड आळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी, एक महत्त्वपूर्ण सल्ला, कापूस उत्पादनात होईल मोठ्या प्रमाणात वाढ

 cotton bollworm नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापसावरील बोंड आळी या या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी पाहणार आहोत राज्यातील अनेक भागांमध्ये कापसाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते परंतु दिवसान दिवस कापसाच्या उत्पादनात घट होत असताना कापसाच्या पिकावर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव पडलेला आहे परंतु कापसाच्या उत्पादनामध्ये घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे गुलाबी बोंड आळी आहे अनेक भागांमध्ये गुलाबी बोंड आळी करते त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट होत चाललेली आहे.

👇👇👇👇

पावसाचा 21 दिवसापेक्षा जास्त खंड पडल्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, गावच्या यादीत नाव पहा.

 cotton bollworm गुलाबी बोंड आळी वर शेतकऱ्यांनी घरबसल्या उपाय कोणता करावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला असेल शेतकऱ्यांनी घरगुती उपाय सुद्धा बोंड आळी हटवण्यासाठी करायला हवा राज्यातील मराठवाडा व विदर्भामध्ये या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात पाहायला दिसत आहे यामुळे गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक झालेला आहे.

कापूस पीक म्हटले तर खूप मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो परंतु मध्ये आलेल्या गुलाबी बोंड आळीच्या अडथळ्यामुळे शेतकरी चांगले उत्पादन मिळू शकत नाहीत त्यामुळे दिवसात दिवस कापसाच्या उत्पादनामध्ये घट होत चाललेले आहे पावसाच्या पावसाच्या कमतरतेमुळे वाढ होणे शक्य राहिलं नाही त्यामुळे गुलाबी बोंड आळी सुद्धा कपाशीवर खूप घातक आहे यासाठी शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणे गरजेचे झालेला आहे त्यासाठी बोंड आळी नियंत्रण महत्त्वाचा आहे.

👇👇👇👇

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! येत्या नवीन हंगामात कापसाला चांगला भाव मिळेल, पण….

शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतामध्ये गुलाबी बोंड आळी चे पतंगे असतात त्या पतंगाचा पादुर

भाव जर नियंत्रणात आणला गेला तर बोंड अळीचा प्रादुर्भाव निश्चित कमी होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी तेलाचा डबा घ्यावा

त्यामध्ये पिवळा रंग लावा त्या डब्यामध्ये एक लाईट लावा म्हणजेच लाईटच्या प्रकाशाने तो डबा गरम होईल व उजवीकडे

आलेला पतंग त्या गरम डब्याला लागून मरण पावेल त्यामुळे गुलाबी गोळीचा प्रादुर्भाव शेतामध्ये कमी जाणू लागेल अशा

प्रकारे शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्यापासून वाचव केला जाऊ शकतो.

👇👇👇👇

मंत्रिमंडळ निर्णय, यांना सुद्धा मिळणार 50 हजार रुपये अनुदान

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!