how to download ration card : रेशन कार्ड डाऊनलोड करा मोबाईलवर फक्त 2 मिनिटात

how to download ration card : रेशन कार्ड डाऊनलोड करा मोबाईलवर फक्त 2 मिनिटात
नमस्कार मित्रांनो आज आपण ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे या संदर्भात माहिती घेणार आहोत खालील दिलेल्या माहिती वापरून तुम्ही तुमचे ऑनलाईन रेशन कार्ड डाऊनलोड करून घेऊ शकता {how to download ration card}.
{how to download ration card}सर्वप्रथम ऑनलाईन रेशन कार्ड काढण्यासाठी आपल्याला अन्य व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वेबसाईटवर जावे लागेल त्यासाठी त्याची लिंक खालील प्रमाणे दिलेली आहे तिथे क्लिक करून त्यानंतर तुम्हाला खाली दिसत असलेल्या वेबसाईटवर ओपन होईल.
फोटोमध्ये दिसत असलेल्या तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये तिथे दिसत असलेल्या इंग्लिश अक्षर जशास तसे टाईप करायचे आहेत त्याच कॅम्पच्या असं म्हणतात
👇👇👇
रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
{how to download ration card}त्यानंतर तुम्हाला तिथे व्हेरिफाय या बटनावर हिरवा बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि घरी बाय बटणावर क्लिक करायचा आहे बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची रेशन कार्ड दिसण्यास सुरुवात होईल.
तिथे तुम्ही या बटणावर क्लिक करायचं आहे आणि तिथून तुम्ही तुमची पिन काढू शकता रेशन कार्ड डाउनलोड करून घेतल्यानंतर तिथे तुम्हाला रेशन कार्ड नंबर सुद्धा दिसेल.