Ration Card Scheme रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी.गहू आणि तांदळा ऐवजी मिळणार या 35 वस्तू.
Ration Card Scheme रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी.गहू आणि तांदळा ऐवजी मिळणार या 35 वस्तू.
Ration Card Scheme उपलब्ध सुविधा वेगवेगळ्या आहेत दारिद्र रेषेखाली कुटुंबाला हे रेशन कार्ड दिले जाते ग्रामीण भागात ही रेशन कार्ड वार्षिक सहा हजार चारशे रुपये पर्यंत कमावणाऱ्या कुटुंबाला दिली जातात.Ration Card Schemeशेहरी भागात कमवायला वार्षिक उत्पन्न अकरा हजार आठशे पन्नास रुपये असलेले कुटुंबाला रेशन कार्ड मिळू शकते हे रेशन कार्ड वर अनुदानित धान्य सोबत रॉकेल दिले जाते धान्याचे प्रमाण राज्यानुसार बदलते किंवा प्रत्येक राज्यात धान्य देण्याचे प्रमाण वेगळे आहे गुलाबी रंगाचे राशन कार्ड चे फायदे ज्या कुटुंबामध्ये एकूण वार्षिक उत्पन्न दर दिवसातील मर्यादा पेक्षा जास्त आहेतआहेत.
गहू आणि तांदळा ऐवजी मिळणार या 35 वस्तू.
पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड चे फायदे हे रेशन कार्ड अधिक दुरुस्ती श्रीमंत असलेल्या लोकांना दिले जाते,अशा कुटुंबाला
अनुदान अन्नधान्याची गरज नसते हे कार्ड बहुतेक ओळख आणि पत्ता पुरव म्हणून वापरले जाते.पिवळे रेशन कार्ड अंत्योदय
अन्न योजना कार्ड त्याच कंसात बीपीएलचे कार्ड असे म्हणतात हे रेशन कार्ड सर्वात गरीब कुटुंबांना दिले जाते.बेरोजगार या
वर्गात येणाऱ्या लोकांनी उपयुक्त आहेत कार्डवर अनुदान धान्य उपलब्ध आहे धान्याचे प्रमाण राज्यानुसार बदलते.
रेशन कार्ड साठी आपल्याला लागणारे महत्त्वाचे कागदपत्रतुमचे पॅन कार्ड आधार ला लिंक असावे लागतात तीन पासपोर्ट
आकाराचे फोटो आधार कार्ड चे झेरॉक्स पॅन कार्डची झेरॉक्स चालक परवाना मतदान ओळखपत्र अर्जाच्या नावावर चालू
मोबाईल नंबर येथील एलपीजी कार्ड लाईट बिल बँक पासबुक इन्कम सर्टिफिकेट ड्रायव्हिंग लायसन इत्यादी कागदपत्र
लागतात