ट्रेंडिंग

एसटी महामंडळात क्लर्क,शिपाई आणि इतर पदांसाठी भरती

MSRTC New Recruitment 2024:महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत ‘प्रभाराक , आरेखक (यांत्रिकी) , लेखाकार , भंडारपाल कनिष्ठ , कॉम्पुटर ऑपरेटर , लिपिक , वीजतंत्री , इमारत निरीक्षक , नळ कारागीर , गवंडी सहाय्यक , सुरक्षा रक्षक आणि शिपाई’ पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 046 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे.

पदांचे नाव : प्रभाराक , आरेखक (यांत्रिकी) , लेखाकार , भंडारपाल कनिष्ठ , कॉम्पुटर ऑपरेटर , लिपिक , वीजतंत्री , इमारत निरीक्षक , नळ कारागीर , गवंडी सहाय्यक , सुरक्षा रक्षक आणि शिपाई

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी / ITI / डिप्लोमा / पदवीधर पास (पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे.)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

वेतन श्रेणी :8,000/- ते 10,000/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2024

ऑनाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

भरती जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा 

 

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!