Sukanya Samriddhi Scheme : मुलगी असेल तर,सुकन्या समृद्धी योजनेत मिळतील 74 लाखापर्यंत रक्कम
Sukanya Samriddhi Scheme: मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून देशात विविध योजना राबविण्यात येत आहेत. ही योजना गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. या योजनेत मुलीच्या नावाने खाते उघडले जाते ज्यामध्ये दरवर्षी काही रक्कम जमा करावी लागते आणि वयाच्या 3 वर्षानंतर पैसे काढता येतात. तथापि, योजनेंतर्गत उघडलेल्या खात्याची मॅच्युरिटी ही मुलगी २१ वर्षांची झाल्यावर असते.
सुकन्या समृद्धी योजना काय आहे ?
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत वर्षाला किमान 250 रुपये गुंतवावे लागतात.
तसेच, जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.
जर तुमची मुलगी 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर तिच्या नावावर SSY खाते उघडले जाऊ शकते.
खाते उघडण्याच्या तारखेपासून 14 वर्षांच्या कालावधीत योगदान द्यावे लागेल
या योजनेंतर्गत उघडलेले खाते ३ वर्षांनी परिपक्व होते.