बापरे तलाठी भरती चा निकाल या तारखेला लागणार बघा लगेच | talathi Bharti result 2023 date

बापरे तलाठी भरती चा निकाल या तारखेला लागणार बघा लगेच | talathi Bharti result 2023 date
talathi Bharti result 2023 date मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत की तलाठी भरती निकाल 2023 तारखेला बापरे
तलाठी भरतीचा निकाल या तारखेला प्रसिद्ध होईल लगेच पहा.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय
नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती, बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या
न्यूज पोर्टलद्वारे माहिती देत आहोत.
तलाठी भरती निकाल 2023 तारीख
मित्रांनो, आम्हाला माहिती आहे की तलाठी भरतीसाठी 10 लाख 41 हजार उमेदवारांपैकी 8 लाख 64 हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे.
talathi Bharti result 2023 date मात्र हे निश्चित असून या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लागावा यासाठी आता भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
राज्य सरकारच्या योजना, ठळक बातम्या, जॉब अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती आता व्हाट्सअॅपवर मिळवा! त्यासाठी क्लिक करा आणि सामील व्हा.
तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते.
छाननीनंतर 4466 जागांसाठी 1 लाख 41 हजार 713 विक्रमी अर्ज आले आहेत. तलाठी भरती
निकाल 2023 तारीख
त्यापैकी प्रत्यक्षात 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या संख्येने अर्ज आल्याने परीक्षा
एका दिवसात तीन टप्प्यात आणि तीन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार 17 ते 22 ऑगस्ट पहिला टप्पा, 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर आणि 4 ते 14 सप्टेंबर असे तीन टप्पे घेण्यात आले.
तसेच मित्रांनो परीक्षेची एकूण ५७ सत्रे घेण्यात आली. परीक्षा देणाऱ्या TCS कंपनीच्या सर्व्हरमध्ये परीक्षा एकत्रित केली जाईल. त्यानंतर कंपनीकडून उत्तरपत्रिका सोडण्याची विनंती भूमिअभिलेख विभागाकडे करण्यात येणार आहे.
त्यानंतर, परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगिनमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिसून येईल. उमेदवारांच्या मते काही आक्षेप असल्यास ते नोंदवता येतील. त्यासाठी मुदत दिली जाईल.
मित्रांनो, तुम्हाला तलाठी भरती निकाल 2023 तारखेची माहिती आवडल्यास कृपया शेअर करा.