New shetkari karj maphi yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 2 लाखाच्या आतील संपूर्ण शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ यादीत आपले नाव..?
New shetkari karj maphi yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 2 लाखाच्या आतील संपूर्ण शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ यादीत आपले नाव..?
New shetkari karj maphi yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 2 लाखाच्या आतील संपूर्ण शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ यादीत आपले नाव..?
त्या अगोदर थोडं महत्त्वाचं वाचा क्लिक करा
सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशी अनेक शेतकरी आहेत त्यांना कर्ज घेऊन आपले आपले घरदार व आपण शेतीचा विकास करावा लागते आणि त्याच शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत चांगली बातमी आहे की मित्रांनो आता राज्य सरकारने घेतला आहे सर्वात मोठा निर्णय पहा कोणता आहे निर्णय संपूर्ण माहिती सविस्तरपणे वाचा.
मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या मध्ये अनेक शेतकरी आहेत की जे आपल्या शेतीसाठी व इतर कामासाठी कर्ज घेतात आणि ते कर्जमाफी नाही झाले तर त्या शेतकऱ्यांना ते पुन्हा शेतकऱ्यांना भरावे लागते त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे सध्या दुष्काळ असल्यामुळे ते कर्ज भरण्याची ताकद नाही त्यामुळे सरकारने हा लवकरात लवकर निर्णय घेऊन सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्ज माफ होणार आहे.
मित्रांनो काही शेतकरी एक लाख रुपये कर्ज घेतात तर काही शेतकरी दोन लाख रुपये कर्ज घेतात तर काही शेतकरी पाच लाख रुपये कर्ज घेतात त्यामुळे काही शेतकरी दहा लाख सुद्धा कर्ज काढतात परंतु मित्रांनो हे कर्जदार माफ नाही झाले तर शेतकरी कुठून पैसे आणतील आणि मित्रांनो याच कर्ज पासून कित्येक शेतकरी व कित्येक व्यक्ती श्रीमंत झाले आहेत म्हणजे असेच कर्ज काढून ते मोठे झाले आहेत.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा
सदर योजनेसाठी सन 2023 ते 2024 साथी 2023 चा हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणी द्वारे रुपये 379.99 लाख सरकारने इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या 17/04/2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर झालेला आहे.
निधीपैकी 70 टक्के म्हणजेच रुपये 265.99 लाख 2065 लाख 99 हजार कोटी फक्त एवढा निधी राज्यात जुलै 2019 त्या गोष्ट 2019 च्या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते त्याचे सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी या सरकारने लवकर लवकर निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचा निर्णय आता खुश झालेला आहे.
इथे क्लिक करून पहा
तर हे पहा शेतकरी मित्रांनो आता संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण खर्ज झालेले रुपये 52,562.00 लाख एवढे रक्कम वितरित करण्यात आलेली आहे म्हणजे सरकारने संपूर्ण कर्जमाफीचा खर्च हा एवढा आलेला आहे त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांसाठी ही बातमी नक्की शेअर करा.
👉अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👈
इथे क्लिक करून पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण दोन लाखापर्यंत जायचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाली आहे त्यांचे नाव दिलेले आहे त्यामुळे आपले नाव लगेच चेक करावे ही बातमी सर्व शेतकरी बांधवां पर्यंत नक्की शेअर करा सर्वांना कळू द्या की आमचे सुद्धा कर्जमाफी झाले आहे की नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना ही बातमी नक्की शेअर करा.
New soyabin reat today : खास बातमी ! सोयाबीनचे भाव वाढले ; पहा कसा मिळतोय सोयाबीनला भाव..?